Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एटीएममधून पैसे काढताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
ATM

मुक्तपीठ टीम

सध्या फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. घोटाळेबाज एटीएममधून फसवणुकीच्या घटनाही घडवत आहेत. एटीएम कार्डच्या साहाय्याने पैसे काढताना छोट्या निष्काळजीपणामुळे चोरटे लाखो रुपयांचा गंडा घालू शकतात. एटीएम फसवणुकीच्या घटना रोजच पाहायला मिळतात आणि त्याची माहिती असूनही आपण चुका करतो आणि घोटाळेबाजांच्या जाळ्यात अडकतो. चला जाणून घेऊया या पाच टिप्स ज्या एटीएम वापरताना होणाऱ्या फसवणुकीपासून वाचवतील…

एटीएम पिन

  • एटीएममधून पैसे काढताना एटीएम पिनचा वापर काळजीपूर्वक करा.
  • गुप्तपणे पिन प्रविष्ट करा.
  • एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाता तेव्हा तेथे कोणीही नसावे.
  • तेथे इतर कोणी असल्यास, त्याला बाहेर जाण्यास सांगा आणि संशय असल्यास, त्या एटीएममधून त्वरित बाहेर या.

एटीएम पिन आणि कार्ड कोणालाही देऊ नका

  • मित्रांना किंवा नातेवाईकांना एटीएम कार्ड आणि पिन देऊ नये.
  • एटीएम पिन आणि कार्ड कुणाला द्यावे लागले तर ताबडतोब कार्डचा पिन बदला आणि बँक स्टेटमेंट पहा.

एटीएम सुरक्षा तपासा

  • एटीएममधून पैसे काढताना घाई करू नका.
  • एटीएमच्या आतील बाजूस एक नजर टाका आणि कोणताही छुपा कॅमेरा बसवला आहे की नाही तपासा.
  • एटीएम कार्ड स्लॉट देखील तपासा कारण स्कॅमर कधीकधी एटीएममध्ये क्लोनिंग उपकरणे किंवा कार्ड रीडर चिप्स स्थापित करतात.
  • हे उपकरण एटीएम कार्डचा डेटा चोरते.
  • शंका असेल तर ते एटीएम वापरू नका.

एटीएम पिन बदलत राहा

  • एटीएम पिन वेळोवेळी बदलत राहा.
  • बदलत राहिल्यास फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी होते.
  • यावर बँक सल्लाही देते.
  • विशिष्ट पॅटर्न किंवा तत्सम संख्यांचा पिन बनवू नका.
  • जन्मतारीख, मोबाईल नंबरचे अंक, ००००, ११११ सारखे अंक वापरू नका.

Tags: atmgood newsGood news MorningNews 2 UseWithdraw Money From ATMउपयोगी बातमीगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंग
Previous Post

पर्यटन मंत्रालयाची १० आंतरराष्ट्रीय भाषांसह १२ भाषांमध्ये २४ तास चालणारी बहुभाषी पर्यटक माहिती हेल्पलाइन!

Next Post

मेकॉन लिमिटेडमध्ये ‘इंजिनीअर आणि एक्झिक्युटिव्ह’ पदांवर १६५ जागांवर नोकरीची संधी

Next Post
Mecon Limited

मेकॉन लिमिटेडमध्ये ‘इंजिनीअर आणि एक्झिक्युटिव्ह’ पदांवर १६५ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!