मुक्तपीठ टीम
मेकॉन लिमिटेडमध्ये डेप्युटी इंजिनीअर , ज्युनियर इंजिनीअर, इंजिनीअर , सिनियर कंसल्टंट, सिनियर ऑफिसर, असिस्टंट इंजिनीअर , एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी एकूण १६५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/ संबंधित विषयात इंजिनिरिंग डिप्लोमा २) ०७ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) कॉम्प्युटर/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ३-४ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) इंजिनीरिंग पदवी २) १०वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) मेकॅनिकल/ सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा २) २४ वर्षे अनुभव
- पद क्र.५- १) मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा २) २० वर्षे अनुभव
- पद क्र.६- १) संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी/ संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ७ वर्षे अनुभव
- पद क्र.७- १) हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी २) ९ वर्षे अनुभव
- पद क्र.८- १) इंजिनीअरिंग पदवी किंवा एमबीए/ एमएसडब्ल्यू/ एमए २) २ वर्षे अनुभव
- पद क्र.९- १) ग्रामीण व्यवस्थापन एमबीए किंवा समाज कल्याण/समाजशास्त्रमध्ये पदव्युत्तर पदवी २) ५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय
- पद क्र.१- ३२/ ३८ वर्षांपर्यंत,
- पद क्र.२- ३४ वर्षांपर्यंत,
- पद क्र.३- ३६ वर्षांपर्यंत,
- पद क्र.४- ५४ वर्षांपर्यंत,
- पद क्र.५- ५० वर्षांपर्यंत,
- पद क्र.६- ३०/ ३४ वर्षांपर्यंत,
- पद क्र.७- ३६ वर्षांपर्यंत,
- पद क्र.८- ३० वर्षांपर्यंत,
- पद क्र.९- ३२ वर्षांपर्यंत वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी मेकॉन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://www.meconlimited.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
http://mecdbs.meconinfo.co.in/ords/f?p=173:LOGIN_DESKTOP::::::
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1sh1YPBLsaa6qC08Hf81UWLOXlbGMo2ac/view