Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयात इंजिन ड्रायव्हर, फायरमनसह ८० जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
indiancoastguard

मुक्तपीठ टीम

भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयात इंजिन ड्रायव्हर, सारंग लास्कर, स्टोअर कीपर ग्रेड-२, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर, फायरमन, आयसीई फिटर (स्किल्ड), स्प्रे पेंटर, एमटी (फिटर) एमटी मेकॅनिकल, मल्टी टास्किंग स्टाफ माळी, मल्टी टास्किंग स्टाफ शिपाई, मल्टी टास्किंग स्टाफ डॅफ्ट्री, मल्टी टास्किंग स्टाफ स्वीपर, शीट मेटल वर्कर सेमी स्किल्ड, इलेक्ट्रिकल फिटर, लेबर या पदांसाठी एकूण ८० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र
  • पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) सारंग प्रमाणपत्र
  • पद क्र.३- १) १२वी उत्तीर्ण २) स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव
  • पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड व हलके वाहनचालक परवाना ३) २ वर्षे अनुभव
  • पद क्र.५- १०वी उत्तीर्ण
  • पद क्र.६- १०वी उत्तीर्ण+अप्रेंटिस पूर्ण किंवा आयटीआय (आयसीई फिटर)+ १ वर्ष अनुभव किंवा ४ वर्षे अनुभव
  • पद क्र.७- १) १०वी उत्तीर्ण २) अप्रेंटिस पूर्ण
  • पद क्र.८- १) १०वी उत्तीर्ण २) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील २ वर्षे अनुभव
  • पद क्र.९- १) १०वी उत्तीर्ण २) माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये दोन वर्षांचा अनुभव
  • पद क्र.१० आणि ११ साठी – १) १०वी उत्तीर्ण २) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव
  • पद क्र.१२- १) १०वी उत्तीर्ण २) कोणत्याही फर्ममध्ये दोन वर्षे क्लीनशिपचा अनुभव
  • पद क्र.१३- १) १०वी उत्तीर्ण/ आयटीआय २) ३ वर्षे अनुभव
  • पद क्र.१४- १) १०वी उत्तीर्ण/ आयटीआय २) ३ वर्षे अनुभव
  • पद क्र.१५- १) १०वी उत्तीर्ण/ आयटीआय २) ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiancoastguard.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careergood newsindian coast guardindiancoastguardjob opportunitymuktpeethकरिअरचांगल्या बातम्यानोकरी-धंदा-शिक्षणभारतीय तटरक्षक दलमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

तरूणाईमध्ये एकेकाळी क्रेझ असणारी येझदी बाईक आता पुन्हा लाँच!

Next Post

मुंबईत शाळा सुरू…पण बंधनकारक नाही! आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं धोरण

Next Post
aditya thackeray

मुंबईत शाळा सुरू...पण बंधनकारक नाही! आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं धोरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!