Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत शाळा सुरू…पण बंधनकारक नाही! आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं धोरण

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
aditya thackeray

मुक्तपीठ टीम

सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु होत आहेत. परंतु, शाळा सुरु होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही, असे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी सांगितले. ते म्हणाले की, सोमवारपासून आम्ही शाळा पुन्हा सुरू करत असलो तरी विद्यार्थ्यांना शाळेत येणे बंधनकारक नाही. याबाबत पालक स्वतः निर्णय घेण्यास मोकळे आहेत आणि जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हाच त्यांनी मुलांना शाळेत पाठवावे.

 

कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी सांगितले की महाराष्ट्रातील इयत्ता १ ते १२ वी पर्यंतच्या शाळा २४ जानेवारी रोजी कोरोना प्रोटोकॉलसह पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत.

 

६२% पालक सरकारच्या निर्णयावर सहमत नाहीत

  • त्याचवेळी लोकस सर्व्हिस या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ६२ टक्के पालक ठाकरे सरकारच्या शाळा उघडण्याच्या निर्णयावर नाराज असल्याचे समोर आले आहे.
  • त्याच वेळी, ११ टक्के पालकांनी काहीही सांगितले नाही.
  • या सर्वेक्षणात एकूण ४९७६ लोकांचा समावेश करण्यात आला होता.
  • तिसरी लाट संपेपर्यंत ते मुलांना शाळेत पाठवणार नाहीत, असा बहुतेक पालकांचे म्हणणे आहेत.

 

महाराष्ट्रातील पुन्हा उघडलेल्या शाळांची यादी

  • मुंबई : २४ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत
  • पुणे : निर्णय घेतला नाही
  • नाशिक : २४ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत
  • ठाणे : २४ जानेवारीपाशाळा सून सुरू होणार आहेत
  • अहमदनगर : निर्णय झालेला नाही

 

गेल्या २४ तासात राज्यात ४०,८०५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर २७,३७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासात ४४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१५% एवढे झाले आहे. गेल्या २४ तासात मुंबईत २५५० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.


Tags: coronaMaharashtramumbaiSchoolकोरोनामहाराष्ट्रमुंबईशाळा
Previous Post

भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयात इंजिन ड्रायव्हर, फायरमनसह ८० जागांसाठी भरती

Next Post

‘स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान’ या विषयावर २५ जानेवारी रोजी वेबिनार

Next Post
Maharashtra Tourism

'स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान' या विषयावर २५ जानेवारी रोजी वेबिनार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!