Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तरूणाईमध्ये एकेकाळी क्रेझ असणारी येझदी बाईक आता पुन्हा लाँच!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Yezdi

मुक्तपीठ टीम

महिंद्रा ग्रुप कंपनीची क्लासिक लीजेंड्स येझदी लाँच करणार आहे. ही रेट्रो स्टाइलची मोटरसायकल मानली जाते. रोडकिंगच्या नावाने ट्रेडमार्क दाखल करून कंपनीने काही महिन्यांपूर्वी भारतात जबरदस्त पदार्पण केले आहे. सध्या मोटर सायकलींच्या या सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डचे वर्चस्व आहे. महिंद्राची मजबूत साथ आणि येझदीचं गुडविल या बळावर ही बाइक नव्यानं बाइकप्रेमींच्या मनावर गारुड घालेल अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी, कंपनीने अलीकडेच सोशल मीडियावर येझदी अॅडव्हेंचरविषयीही माहिती दिली आहे.

 

रेट्रो स्टाइल मोटरसायकल येझदीचे जबरदस्त फिचर्स

  • १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात येझदी बाइक्स सादर करण्यात आल्या होत्या.
  • लोकांमध्ये याची चांगलीच क्रेझ पसरली होती आणि १९९० च्या दशकाच्या अखेरीपर्यंत त्याची निर्मिती होत राहिली.
  • मोटारसायकलच्या येझदी रेंजमध्ये, रोडकिंग, क्लासिक, मोनार्क सारख्या वर्सटाइल बाइक्सची विक्री चांगली झाली.
  • भारतात येझदी बाइक्सची स्वतःची क्रेझ होती.
  • या बाइक्स त्या काळातील बॉलीवूड चित्रपटांमध्येही झळकताना दिसल्या.

 

आता रॉयल एनफिल्डशी स्पर्धा

  • येझदी रोडकिंग एडीव्ही ही एक रेट्रो शैलीतील अॅडव्हेंच बाईक आहे.
  • सध्या या विभागात रॉयल एनफिल्डचे वर्चस्व आहे.
  • अशा परिस्थितीत ही बाईक लाँच केल्यानंतर ती थेट रॉयल एनफिल्डच्या ऑफ-रोडिंग बाईक रॉयल एनफिल्ड हिमालयनशी टक्कर देईल अशी शक्यता आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Classic Legends Yezdigood newsIndiamahindra groupmuktpeethRetro style motorcycle YezdiYezdi Roadking ADVक्लासिक लीजेंड्स येझदीचांगल्या बातम्याभारतमहिंद्रा ग्रुपमुक्तपीठयेझदी रोडकिंग एडीव्हीरेट्रो स्टाइल मोटरसायकल येझदी
Previous Post

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबासाठी मोफत प्राणायाम ध्यान शिबिर

Next Post

भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयात इंजिन ड्रायव्हर, फायरमनसह ८० जागांसाठी भरती

Next Post
indiancoastguard

भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयात इंजिन ड्रायव्हर, फायरमनसह ८० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!