Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Google Assistantचा आवाज आवडत नाही? जाणून घ्या कसा बदलायचा…

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Google Assistant

मुक्तपीठ टीम

गुगल असिस्टंटसारख्या व्हर्च्युअल असिस्टंटने लाखो स्मार्ट डिव्हाइस युजर्सचे जीवन सोपे केले आहे. ते युजर्सना फक्त त्यांच्या आवाजाने अनेक काम करण्यास सक्षम करतात, रोबोटिक व्हॅक्यूम क्लिनर नियंत्रित करण्यापासून ते लाईट बंद करण्यापर्यंत तो सहज करू शकतो. गुगलचे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित स्मार्ट असिस्टंटचा एकच आवाज येतो. पण जर रोज तोच आवाज ऐकायचा कंटाळा आला असेल आणि गुगल असिस्टंटच्या आवाजात बदल करायचा असेल तर ते आता सहज शक्य आहे…कसे ते वाचा

अँड्रॉइड स्मार्टफोनवर गुगल असिस्टंटचा आवाज कसा बदलायचा

  • सर्वप्रथम, अँड्रॉइड स्मार्टफोनवर ‘Hey Google’ बोलून किंवा फोनच्या बाजूला असलेले गुगल असिस्टंट बटण दाबून गुगल असिस्टंट सक्रिय करा.
  • आता ‘चेंज योर वॉइस’ म्हणा.
  • त्यानंतर स्मार्टफोनच्या स्क्रीनवर दिसणार्‍या मॅनेज व्हॉईस सेटिंग्ज बटणावर टॅप करा.
  • प्रत्येक आवाज ऐकण्यासाठी व्हॉइस प्रीसेटमधून स्क्रोल करा.
  • तुम्ही वापरू इच्छित असलेल्या व्हॉइसवर टॅप करा.

गुगल अॅप वापरून अँड्रॉइड स्मार्टफोनवर गुगल असिस्टंट व्हॉइस कसा बदलायचा

  • सर्वप्रथम अँड्रॉईड स्मार्टफोनवर गुगल अॅप ओपन करा.
  • त्यानंतर अॅपच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.
  • आता सेटिंग्ज बटणावर टॅप करा.
  • आता गुगल असिस्टंट निवडा.
  • आता असिस्टंट व्हॉईस आणि साउंड्स पर्यायावर टॅप करा.
  • नंतर स्क्रोल करा आणि वापरायचा असलेला प्रत्येक आवाज ऐकण्यासाठी व्हॉइस प्रीसेटवर टॅप करा.

स्मार्ट डिस्प्लेवर गुगल असिस्टंट व्हॉल्यूम कसा बदलावा

  • सर्वप्रथम गुगल अॅप उघडा.
  • डिस्प्लेच्या वरच्या उजव्या कोपर्यात, प्रोफाइल चित्रावर टॅप करा.
  • त्यानंतर असिस्टंट सेटिंग्ज पर्यायावर टॅप करा.
  • आता “ऑल सेटिंग्जमध्ये” असिस्टंट व्हॉइस पर्यायावर टॅप करा.
  • सर्व उपलब्ध आवाजांमधून स्क्रोल करा आणि वापरायचा असलेला आवाज निवडण्यासाठी टॅप करा.

Tags: good newsGoogle AssistantLatest TechmuktpeethVirtual Assistantगुगल असिस्टंटचांगली बातमीमुक्तपीठलेटेस्ट टेकव्हर्च्युअल असिस्टंट
Previous Post

मुंबईत शनिवारी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा

Next Post

डीव्हीईटीत आर्ट डायरेक्टर आणि क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पदावर नोकरीची संधी

Next Post
DVET

डीव्हीईटीत आर्ट डायरेक्टर आणि क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पदावर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!