Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजू श्रीवात्सव यांचा ब्रेन डेड नाही, तर ते कोमात! लवकरच ते परततील, भावाचा आशावाद!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raju Srivatsav

मुक्तपीठ टीम

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसंबंधित अनेक बातम्या समोर येत आहेत. १८ ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांचा ब्रेन डेड झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केल्याच्या बातम्या सर्वतेर आल्या होत्या. तसंच राजू श्रीवास्तव यांचं निधन झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवल्या गेल्या. दरम्यान, राजू यांचे मॅनेजर राजेश शर्मा यांनी त्यांचा ब्रेन डेड झालेला नाही. त्यांची प्रकृती आधीपेक्षा बरीच सुधारली आहे. सध्या ते कोमामध्ये आहेत, अशी माहिती दिली आहे. त्यांच्या भावाने ते लवकरच परततील. कॉमेडी करताना दिसतील, असा आशावादही व्यक्त केला आहे.

राजू यांचा ब्रेन डेड नाही, तर कोमात!

  • राजेश शर्मा हे राजू श्रीवास्तव यांचे मॅनेजर आहेत.
  • त्यांनी सांगितलं की, ‘राजू श्रीवास्तव यांची प्रकृती आधीच्या तुलनेत सुधारली आहे.
  • त्यांच्या शरीरातील अवयव कार्यरत आहेत.
  • त्यांची प्रकृती देखील स्थिर आहे.
  • शर्मा यांनी पुढं सांगितलं की, राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत.
  • काही सकारात्मक अशा गोष्टी घडत आहेत.
  • राजू यांच्या मेंदूला सूज आली होती.
  • त्यांचा ब्रेन डेड झालेला नाही.
  • आता त्यांच्या मेंदूला आलेली सूज कमी झाली आहे.
  • राजू सध्या कोमा-सेमी कोमामध्ये आहेत.
  • राजू यांची मुलगी अंतरा हिनं सांगितले की, ‘पप्पांवर डॉक्टर अजूनही उपचार करत आहेत.

राजू यांच्यावर उपचार करण्यासाठी नवीन डॉक्टर!!

  • शर्मा यांनी पुढे सांगितलं की, राजू यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची टीम बदलण्यात आली आहे.
  • याआधी त्यांच्यावर डॉ. अचला श्रीवास्तव उपचार करत होते परंतु आता दुसरे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.
  • त्यानंतर राजू यांच्या तब्येतीमध्ये काही सकारात्मक बदल घडले आहेत.

मेंदूच्या काही नसा आकुंचन पावल्या !!

  • १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी राजू श्रीवास्तव यांची तब्येत एकदम गंभीर झाली होती.
  • त्यांच्या मेंदूचे काम अनियमित झाले.
  • त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूमध्ये काही इंजेक्शन दिली.
  • त्या इंजेक्शनमुळे त्यांच्या मेंदूला सुज आली.
  • परंतु आता ही सुज कमी झाली आहे.
  • यावेळी राजू श्रीवास्तव यांचा ब्रेन डेड झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

Tags: Brain deadComa ConditionRaju Srivastavaएम्स रुग्णालयब्रेन डेडराजू श्रीवात्सवहृदयविकाराचा झटका
Previous Post

डीव्हीईटीत आर्ट डायरेक्टर आणि क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पदावर नोकरीची संधी

Next Post

मुंबईसाठी रविवार मेगाब्लॉकवार! जाणून घ्या तिन्ही रेल्वे मार्रांवरील मेगाब्लॉकविषयी…

Next Post
local

मुंबईसाठी रविवार मेगाब्लॉकवार! जाणून घ्या तिन्ही रेल्वे मार्रांवरील मेगाब्लॉकविषयी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!