Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेपो रेट वाढल्यानं गृह कर्जचा हप्ता महागणार! वाचा पुन्हा खिसा कसा कापला जाणार…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rbi increases repo rate for fourth time in a row

मुक्तपीठ टीम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने चालू आर्थिक वर्षात सलग चौथ्यांदा रेपोरेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयकडून रेपो रेट ५० बेसिस पॉईंट्सने वाढवण्यात आला आहे. यासह रेपो दर ५.९० टक्क्यांवर पोहोचला आहे, जो तीन वर्षांतील उच्चांक आहे. रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय सेंट्रल बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे ईएमआय आणि कर्जाच्या व्याजदरात वाढ होणार आहे.

ही जागतिक अर्थव्यवस्थेंच्या तुलनेत सर्वाधिक वाढ !!

  • रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
  • दास यांनी सांगितले की, रेपो रेटमध्ये ०.५० टक्क्यांनी वाढ करुन तो तात्काळ प्रभावाने तो ५.९ टक्के दराने लागू होणार आहे.
  • या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपीमधील वाढ ही अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे.
  • जीडीपीची वाढ १३.५ टक्के आहे.
  • ही जागतिक अर्थव्यवस्थेंच्या तुलनेत सर्वाधिक वाढ आहे

सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

  • रेपो दरात वाढ झाल्याने बँकांच्या कर्ज खर्चात वाढ होईल.
  • बँका ते ग्राहकांना देतील आणि त्यामुळे कर्ज घेणे महाग होणार आहे.
  • रेपो रेट वाढल्याने तुमच्या गृहकर्जाचा हप्ता वाढेल.
  • एमसीएलआर, बेस रेट आणि बीपीएलआरशी जोडलेल्या जुन्या गृहकर्जांवरही त्याचा परिणाम होईल.

रेपो रेट म्हणजे काय?

  • रेपो रेट थेट बँकेकडून घेतलेल्या कर्जाशी संबंधित आहे.
  • आरबीआयच्या आजच्या निर्णयानंतर ईएमआयवर परिणाम होणार आहे.
  • रेपो रेट हा दर आहे ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देण्याचे काम करते.

Tags: bankEMIHomeLoanRBIRepo Rateआरबीआयईएमआयगृहकर्जबँकरेपो रेट
Previous Post

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ५२ जागांवर करिअर संधी

Next Post

कॉर्पोरेट कंपन्यांकडून बनवा तुरुंग, बदल्यात द्या कर सवलती! सर्वोच्च न्यायालयाची सूचना!!

Next Post
Supreme Court

कॉर्पोरेट कंपन्यांकडून बनवा तुरुंग, बदल्यात द्या कर सवलती! सर्वोच्च न्यायालयाची सूचना!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!