Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ५२ जागांवर करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
upsc

मुक्तपीठ टीम

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रोसिक्यूटर या पदासाठी १२ जागा, जनरल मेडिसिन स्पेशलिस्ट ग्रेड ३ या पदासाठी २८ जागा, आयुर्वेद असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी ०१ जागा, युनानी असिस्टंट प्रोफेसर/ मौलाजात या पदासाठी ०१ जागा, व्हेटनरी ऑफिसर या पदासाठी १० जागा अशा एकूण ५२ जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- पदवीधर + एलएलबी + ०१ वर्ष अनुभव किंवा एलएलएम + ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) एमबीबीएस २) पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा ३) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- आयुर्वेद मेडिसिन पदवी २) पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.४- युनानी मेडिसिन पदवी २) पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.५- पशुवैद्यकीय पात्रता असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पद क्र.१ साठी ३० वर्ष, पद क्र.२ साठी ४० वर्ष, पद क्र.३ साठी ५० वर्ष, पद क्र.४ साठी ४८ वर्ष, पद क्र.५ साठी ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून २५ रूपये शुल्क आकारले जाणार, तर एससी/ एसटी/ पीएच/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीचे ठिकाण

https://www.upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1KINt6Yw5hzv-VerMsMknkAa3TWaQ5ii8/view

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careerCentral Public Service Commissionemploymentgood newsjob opportunitiesmuktpeethकरिअरकेंद्रीय लोकसेवा आयोगचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

एल अँड टी कन्स्ट्रक्शनला आसाम सरकारकडून वैद्यकीय कॉलेज व रूग्णालय उभारण्याचे कंत्राट

Next Post

रेपो रेट वाढल्यानं गृह कर्जचा हप्ता महागणार! वाचा पुन्हा खिसा कसा कापला जाणार…

Next Post
Rbi increases repo rate for fourth time in a row

रेपो रेट वाढल्यानं गृह कर्जचा हप्ता महागणार! वाचा पुन्हा खिसा कसा कापला जाणार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!