Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“भीमजयंती समता दिन म्हणून साजरी करण्याच्या ब्रिटिश कोलंबियाच्या निर्णयाचे स्वागत” – रामदास आठवले

April 12, 2021
in घडलं-बिघडलं
0
ramdas athvle

मुक्तपीठ टीम

 

भारतीय राज्य घटने चे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वर्ल्ड साइन ऑफ ईक्वालिटी समतेचे जागतिक प्रतीक म्हणून कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया तर्फे जाहीर करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा १४ एप्रिल जयंतीदिन समता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गौरवास्पद असून भीमजयंती जागतिक स्तरावर समतादिन म्हणून साजरी करण्याच्या कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया या राज्याचा निर्णय स्वागतार्ह आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

 

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वर्ल्ड साइन ऑफ ईक्वालिटी समतेचे जागतिक प्रतीक म्हणून कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया तर्फे जाहीर करून डॉ.आंबेडकरांचा 14 एप्रिल जयंतीदिन समता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गौरवास्पद स्वागतार्ह आहे.

— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 12, 2021

 

क्रांतिसूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे सार समता या तत्वात आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात उभारलेला अस्पृश्यता निर्मूलनाचा लढा; मानवमुक्तीचा लढा ठरला. हा लढा जागतिक स्तरावर मानव अधिकाराचा समतेचा लढा म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात १४ एप्रिलला भीमजयंती ही “समता दिन” म्हणून साजरी करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याबद्दल कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया राज्य सरकारचे आम्ही त्यांना पत्र पाठवून अभिनंदन करीत आहोत, असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले आहे.


Tags: Babasaheb Ambedkar jayantiRamdas Athavaleकेंद्रीय मंत्री रामदास आठवलेभीमजयंतीमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरसमता दिन
Previous Post

“प्रजेला मूर्ख बनवता येते तेव्हा राजा पराभवाचाही आनंदोत्सव साजरा करतो!”

Next Post

सर्वोच्च न्यायालयाच्या ४४ कर्मचाऱ्यांना लागण… न्यायाधीशांचे घरूनच काम!

Next Post
supreme court

सर्वोच्च न्यायालयाच्या ४४ कर्मचाऱ्यांना लागण... न्यायाधीशांचे घरूनच काम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!