Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयाच्या ४४ कर्मचाऱ्यांना लागण… न्यायाधीशांचे घरूनच काम!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच सर्वोच्च न्यायालयातही कोरोना संसर्ग पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयातील ४४ कर्मचार्‍यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे न्यायाधीश घरूनच व्हिडीओ कान्फरन्सिंगनं सुनावणी घेणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयात सुमारे ३४०० कर्मचारी आहेत. शनिवारी त्यांच्यापैकी ४४ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. आता सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज केला जाईल. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ त्यांच्या ठरलेल्या वेळेपेक्षा एक तास उशीरा बसतील. त्यामुळे साडेदहाची सुनावणी साडे अकरा आणि अकराची बारा वाजता सुरु होत जाईल.

न्यायाधीस यू यू ललित आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने साडेदहाऐवजी साडे अकरा वाजता काम सुरु केले. सर्वोच्च न्यायालयात आता थेट जाऊन मेन्शनिंग – प्रकरण मांडणे बंद करण्यात आले आहे. आता व्हर्चुअल सुनावणीत आपले म्हणणे मांडता येईल.


Tags: कोरोनान्यायाधीशसर्वोच्च न्यायालय
Previous Post

“भीमजयंती समता दिन म्हणून साजरी करण्याच्या ब्रिटिश कोलंबियाच्या निर्णयाचे स्वागत” – रामदास आठवले

Next Post

देशात कोरोनाची महालाट, पहिल्या लाटेतील सर्वाधिकपेक्षा रोजच जास्त रुग्ण

Next Post
corona (2)

देशात कोरोनाची महालाट, पहिल्या लाटेतील सर्वाधिकपेक्षा रोजच जास्त रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!