Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

समाजकारण आणि राजकारण एकमेकांचे पूरक; कठोर परिश्रम घेतल्यास यश आणि समाधान – डॉ. निलम गोऱ्हे

March 22, 2022
in करिअर, घडलं-बिघडलं
0
Niam gorhe

मुक्तपीठ टीम

राजकारण आणि समाजकारण एकमेकांचे पूरक विषय आहेत. दोन्ही गुण राजकारणी व्यक्तीकडे असणे गरजेचे असून एकनिष्ठ राहून कठोर परिश्रम घेल्यास यश आणि केलेल्या कामाचे समाधान मिळते असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी सांगितले.

 

डॉ. निलम गोऱ्हे यांच्या शासकीय निवासस्थानी राजकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी देशातील विविध भागातील इंडियन स्कूल आँफ डेमोक्राँसी या संस्थेत शिकणारे विद्यार्थी उपस्थित होते.

 

डॉ. निलम गोऱ्हे यांनी आपला जीवनपट विद्यार्थ्यांना सांगितला. यामध्ये त्यांनी राज्यात केलेल्या समाजकार्यात, महिलांसाठीचे आंदोलन, प्रत्यक्षात तळागाळातील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.

 

शालेय जिवनापासूनच संघटन करुन अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी पुढाकार घेत आले असल्याचे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या कार्याची दखल घेवून मला शिवसेनेत घेण्याचे ठरविले आणि शिवसेनेचे विचार आणि सामाजिक कार्य मलाही भावली म्हणून पक्ष प्रवेश केला आणि प्रामाणिकपणे काम करत आहे. मला पक्षाने आमदारकी आणि उपसभापतीपदाबरोबरच अनेक महत्वाच्या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

 

समाज कार्याबरोबरच महिलांसाठी विशेष काम शेवटच्या घटकांपर्यंत घेवून जाणे गरजेचे आहे. कठोर परीश्रमाबरोबर वाचन, लिखाण आणि भाषणकलाही राजकारणासाठी महत्वाची आहे. असे डॉ. निलम गोऱ्हे यांनी सांगितले.


Tags: Maharashtranilam gorhepolitics and sociologyStudentडॉ. निलम गोऱ्हेमहाराष्ट्रराजकारण आणि समाजकारणविद्यार्थी
Previous Post

धान उत्पादक शेतकऱ्यांचे शिल्लक ६०० कोटी तत्काळ वितरित करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

खुल्या, ओबीसी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी आणि इतर समुदायातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा प्रस्ताव

Next Post
Primary school

खुल्या, ओबीसी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी आणि इतर समुदायातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा प्रस्ताव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!