Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत-पाकिस्तानचा आजचा महा सामना, वाराणसीच्या गंगा आरतीत टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ganga ghat prayer

मुक्तपीठ

टी२० विश्वचषक २०२१ मध्ये सुपर १२ टप्प्यातील सामने सुरू झाले आहेत. भारत-पाक सामना रविवारी होणार आहे, या सामान्याची जगभरातील क्रिकेट चाहते आतूरतेने वाट पाहात आहेत. हा महासामना रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारताच्या विजयासाठी प्रत्येक क्रिकेट चाहते प्रार्थना करणार आहे. वाराणसीत गंगा नदीच्या काठावर गंगा आरती दरम्यान प्रार्थना करण्यात आली.

 

india vs pakistan prayer

 

वाराणसीतील जगप्रसिद्ध दशाश्वमेध गंगा घाटाच्या काठावर आयोजित करण्यात येणाऱ्या दैनंदिन संध्या आरतीमध्ये गंगा आरतीदरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या विजयासाठी भक्तांनी आणि चाहत्यांनी विजयासाठी प्रार्थना केली. या दरम्यान, सर्व लोकांनी प्रत्येक भारतीय खेळाडूचे चित्र हातात घेतले होते आणि भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत होते.

 

संपूर्ण आरती दरम्यान, भक्तांनी टीम इंडियाच्या विजयासाठी माँ गंगेची प्रार्थना केली आणि माँ गंगेला पाकिस्तानविरुद्ध सतत विजयी रथ फिरत राहावा यासाठी शुभेच्छा दिल्या. या दरम्यान, केवळ आरती आयोजकच नव्हे तर सामान्य भक्तांनीही भारत-पाकिस्तान सामन्यासाठी उत्सुकता व्यक्त करत टीम इंडियाला विजयी करण्यासाठी दिवा लावून प्रार्थना करण्याविषयी सांगितले.


Tags: ganga ghatindia vs pakistant20-world cupTeam Indiaगंगा घाटटी२० विश्वचषक २०२१टीम इंडियाभारत-पाकिस्तान
Previous Post

भारत X पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना नाहीच…क्रिकेट युद्धच!

Next Post

उलवे-करंजाडेमधील ओसी न मिळालेल्या इमारतींनाही पाण्याची जोडणी देण्याचा सिडकोचा निर्णय

Next Post
cidco

उलवे-करंजाडेमधील ओसी न मिळालेल्या इमारतींनाही पाण्याची जोडणी देण्याचा सिडकोचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!