Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत X पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना नाहीच…क्रिकेट युद्धच!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
india vs pakistan

मुक्तपीठ टीम

टी २० क्रिकेट विश्वचषकाचा सर्वात मोठा सामना संध्याकाळी दुबई क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान विरुद्ध रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांना सामोरे येतात. दोन्ही देशांदरम्यान क्रिकेटचा सामना हा क्रिकेटप्रेमींसाठी युद्धासारखा अनुभव असतो आजच्या सामन्याच्यानिमित्ताने हा सामना जिथे रंगणार आहे, त्या दुबई इंटरनॅशनल स्टेडियमचा आणि तेथे आजवर झालेल्या सामन्यांचा आढावा.

नाणेफेक महत्त्वाची ठरणार!

  • संघाच्या गोलंदाजीला दवामुळे अडचणी येऊ शकतात.
  • टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही दव घटक लक्षात घेऊन प्रथम फलंदाजी किंवा नंतर फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

The world is watching.

Tonight in Dubai, India and Pakistan go toe-to-toe.#INDvPAK | #T20WorldCup pic.twitter.com/ynIzBry0ha

— ICC (@ICC) October 24, 2021

 

दुबईची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल

  • दुबईला झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल होती आणि भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातही तेच घडण्याची अपेक्षा सर्वांना आहे.
  • मधल्या षटकांमध्ये खेळाची गती नियंत्रित करण्याची जबाबदारी फिरकीपटूंची असेल.
  • त्यानुसार दोन्ही संघ अंतिम ११ मध्ये निवडले जातील.

It’s here.#India and #Pakistan against each other in #T20WorldCup action tonight in Dubai! pic.twitter.com/2C6IhSXf14

— ICC (@ICC) October 24, 2021

 

एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषक सामन्यांमध्ये भारताने १२ वेळा विजय मिळवला आहे, तर पाकिस्तान पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. जवळ जवळ भारताने पाकिस्तानविरुद्ध शंभर टक्के विजयाची नोंद केली आहे. दुबई क्रिकेट स्टेडियमही चर्चेत आहे, आतापर्यंत तेथे ६१ टी -२० सामने खेळले गेले आहेत, ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने अधिक विजय मिळवल्याची नोंद आहे.

 

दुबई क्रिकेट स्टेडियममधील सामन्यांमधील कामगिरी• आजवर एकूण ६१ टी -२० सामने

  • प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी: ३४
  • संघाची फलंदाजी नंतर जिंकली: २६
  • पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या: १४४
  • दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या: १२२
  • श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्ध २११/३ धावांची नोंद करुन सर्वोच्च धावसंख्या केल्या
  • केनियाने आयर्लंडविरुद्ध ७१/१० धावांची नोंद करुन किमान धावसंख्या केल्या
  • यूएई अफगाणिस्तान विरुद्ध १८३/५ सर्वाधिक धावांचा नोंद केला
  • हाँगकाँग ओमान विरुद्ध १३४/७ सर्वात कमी स्कोअर केला

Tags: BCCIdubai cricket stadiumICCindia vs pakistanRohit sharmat20-world cupvirat kohliआयसीसीटी-२० वर्लड कपदुबई क्रिकेट स्टेडियमबीसीसीआयभारत आणि पाकिस्तानरोहीत शर्माविराट कोहली
Previous Post

बाबा रामदेवांनाही भारत-पाक सामना नको! राष्ट्रहित आणि राष्ट्र धर्माच्या विरोधात!!

Next Post

भारत-पाकिस्तानचा आजचा महा सामना, वाराणसीच्या गंगा आरतीत टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना

Next Post
ganga ghat prayer

भारत-पाकिस्तानचा आजचा महा सामना, वाराणसीच्या गंगा आरतीत टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!