Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जेव्हा ‘ट्विटर’च्या नावे जागतिक माध्यमांचा ‘पोपट’ केला जातो…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pranksters fool global media by pretending to be 'sacked Twitter employees'

मुक्तपीठ टीम

टेस्लाच्या एलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ ताब्यात घेताच सीईओ आणि कायदा विभागाच्या प्रमुखांना काढून टाकले. नोकरकपातीची चर्चा रंगली. या पार्श्वभूमीवर ट्विटर मुख्यालयाबाहेर एक वेगळंच नाट्य रंगलं. तिथं काही जण ट्विटरने काढलेले आयटी इंजिनीअर असल्याचं भासवत माध्यमांशी बोलले. प्रत्यक्षात ते कॉमेडियन होते. त्यांनी जागतिक माध्यमांच्या प्रतिनिधींचे ‘पोपट’ केले…

मस्कही विनोदात सामील…

  • ट्विटर कर्मचार्‍यांना काढून टाकल्याच्या बातमीनंतर, काही कॉमेडियन ट्विटरच्या मुख्यालयात पोहोचले.
  • ट्विटर घडामोडींचे कव्हरेज करण्यासाठी अनेक माध्यम समूहांचे प्रतिनिधी ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालयात पोहोचले होते.
  • त्याच संधीचा फायदा घेण्यासाठी काही ते विनोदवीर तेथे पोहोचले होते.
  • मस्कच्या अधिग्रहणानंतर कंपनीतून काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
  • याचे छायाचित्रे सोशल मीडियावर पोहोचताच मस्कही एन्जॉय करण्यासाठी तेथे पोहोचले.
  • वास्तविक मस्क हा व्हिडिओ पाहत होते ज्यामध्ये एकजण त्यांचे नाव राहुल लिग्मा सांगत होता.
  • अनेक बड्या मीडिया हाऊसच्या पत्रकारांचीही फसवणूक झाली.
  • CNBCचे वरिष्ठ पत्रकार डेइड्रा बोसा यांनी ट्वीट केले की डेटा इंजिनीअरिंग टीमला काढून टाकण्यात आले आहे.
  • या गोंधळादरम्यान ट्विटरच्या एका कर्मचाऱ्याने स्पष्टीकरण देण्यासाठी पुढाकार घेतला.
  • पॉल ली नावाच्या प्रोडक्ट मॅनेजरने हा सगळा विनोद असल्याची माहिती दिली.

ट्विटर आता समंजसांच्या हातात – डोनाल्ड ट्रम्प

  • ट्विटरच्या अधिग्रहणानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट रिस्टोअर करण्याबाबत चर्चा सुरू आहे.
  • गेमिंग आणि ट्रोलिंग युजर्सचे खाते The Alt GMRv ने त्याचे नाव बदलून डोनाल्ड जे. ट्रम्प ठेवले आहे.
  • यामुळे ट्रम्प यांनी ट्विटरवर पुनरागमन केल्याचे मानले जात आहे.

दुसरीकडे ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल पोस्टवर म्हणाले की, ट्विटर आता शहाण्यांच्या हातात आहे याचा मला खूप आनंद आहे. आता ते रॅडिकल लेफ्ट लुनॅटिक्स चालवणार नाहीत, जे आपल्या देशाचा खरोखर द्वेष करतात. ते पुन्हा ट्विटरवर सक्रिय होणार की नाही हे स्पष्ट केले नाही. २०२१ मध्ये अमेरिकन संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर ट्विटरने ट्रम्प यांचावर बंदी घातली होती.

हेही वाचा:

एलॉन मस्कच्या ताब्यातील ‘ट्विटर’विरोधात नवे ‘ब्ल्यू स्काय’ अॅप! ट्विटरच्या संस्थापकांचं नवं पाऊल…

एलॉन मस्कच्या ताब्यातील ‘ट्विटर’विरोधात नवे ‘ब्ल्यू स्काय’ अॅप! ट्विटरच्या संस्थापकांचं नवं पाऊल…


Tags: Elon Musk San FranciscoIT Engineertwitterआयटी इंजिनीअरएलॉन मस्कट्विटर
Previous Post

एलॉन मस्कच्या ताब्यातील ‘ट्विटर’विरोधात नवे ‘ब्ल्यू स्काय’ अॅप! ट्विटरच्या संस्थापकांचं नवं पाऊल…

Next Post

भारत जोडा यात्रा: राहुल गांधी तरुणीसोबत चालताच भाजपाकडून आक्षेपार्ह ट्वीट! वाचा नेटकऱ्यांचा संताप…

Next Post
priti gandhi troll

भारत जोडा यात्रा: राहुल गांधी तरुणीसोबत चालताच भाजपाकडून आक्षेपार्ह ट्वीट! वाचा नेटकऱ्यांचा संताप...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!