Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एलॉन मस्कच्या ताब्यातील ‘ट्विटर’विरोधात नवे ‘ब्ल्यू स्काय’ अॅप! ट्विटरच्या संस्थापकांचं नवं पाऊल…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Elon Musk And Jack Dorsey

मुक्तपीठ टीम

टेस्लाच्या एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याबरोबरच त्यांच्यासमोर ब्ल्यू स्काय या नव्या सोशल मीडिया अॅपचं आव्हान उभं राहिलं आहे.मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याच्या एक आठवडा अगोदर १९ ऑक्टोबर रोजी ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सीने त्याच्या नवीन सोशल मीडिया अॅप ब्लू स्कायची संकल्पना उघड केली.

जॅकने त्याच्या नव्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचीही चाचणी सुरु केली आहे. परंतू, नवीन प्लॅटफॉर्मच्या प्रकाशनाची टाइमलाइन अजून समोर आलेली नाही. एलॉन मस्कच्या यांच्या मालकीचं झालेल्या ट्विटरविरोधात ब्ल्यू स्काय किती प्रभावी ठरेल, हे लवकरच कळेल.

जॅक डोर्सीचे नवे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Bluesky…

  • डोर्सी यांनी नव्या अॅपची अंतर्गत चाचणी सुरू केली आहेत.
  • नवीन प्लॅटफॉर्मच्या तांत्रिक आव्हानांची चाचणी घेतली जाईल.
  • त्यानंतर खुल्या चाचण्या सुरू केल्या जातील.
  • काही लोकांना अॅपची बीटा आवृत्ती वापरण्यासाठी दिली जाईल.
  • या चाचणीनंतर ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केले जाईल.
  • ब्लू स्काय हे पूर्णपणे विकेंद्रित अॅप असेल.
  • यामध्ये एटी प्रोटोकॉल नावाचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.
  • हे तंत्रज्ञान सोशल नेटवर्कला एका वेबसाइटच्या बंधनातून मुक्त करेल.
  • ब्लू स्काय वापरण्यासाठी कोणत्याही विशेष वेबसाइटवर जाण्याचीही गरज नाही.
  • “Blue Sky’ हे नाव सुरुवातीला केवळ प्रकल्पाच्या चाचणीसाठी विचारात घेतले होते, परंतु आता ते कंपनीचे आणि अॅपचे नाव बनले आहे.

मस्क यांचे ट्विटर बदलण्याचे आश्वासन!

  • एलोन मस्कने मुख्य ट्विटमध्ये त्यांचे ट्विटर वर्णनचे देखील अपडेट केले आहे.
  • सेवेचे कंटेंट मॉडरेशन नियम सैल करून ट्विटर बदलण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
  • त्यांनी त्याचे अल्गोरिदम अधिक पारदर्शक बनविण्याचे आणि सदस्यता व्यवसायांची वाढ करण्याचे आश्वासन दिले.

Tags: Blue Skyelon muskJack Dorseysocial media apptwitterएलॉन मस्कट्विटरब्ल्यू स्काय अॅपसोशल मीडिया अॅप
Previous Post

‘हॅलोवीन’ आहे तरी काय? जाणून घ्या सर्व काही…

Next Post

जेव्हा ‘ट्विटर’च्या नावे जागतिक माध्यमांचा ‘पोपट’ केला जातो…

Next Post
Pranksters fool global media by pretending to be 'sacked Twitter employees'

जेव्हा 'ट्विटर'च्या नावे जागतिक माध्यमांचा 'पोपट' केला जातो...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!