Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी सामान्यांच्या कोरोना लसीकरण नोंदणीसाठी को-विन अॅप उपलब्ध होण्याची शक्यता

January 29, 2021
in चांगल्या बातम्या
0
cowin

मुक्तपीठ टीम

 

कोरोना लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून देशात सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य फेऱ्या कर्मचार्‍यांवर लसीकरण करण्यात आले. कोरोना लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने को-विन अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅप्लिकेशनचा उपयोग केंद्र आणि राज्य सरकार लसीकरण प्रभावीपणे पार पाडण्यासाठी करत आहे. सध्या को-विन अ‍ॅपवर प्रवेश हेल्थकेअर कर्मचार्‍यांपुरते मर्यादित आहे. त्यामुळे ते लसींविषयी डेटाबेस प्रदान करु शकतील. आता पुढच्या टप्प्यात सामान्य नागरिकांचीही नोंदणी को-विनवर करावी लागेल. हे अ‍ॅप्लिकेशन ऑनलाइन वेबसाइटसह मोबाईल अॅप म्हणून लोकांसाठी उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे.

 

कोरोना लसीसाठी ट्रॅकिंग व नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी को-विन अ‍ॅप हे पाच भागांचे मॉड्यूल आहे. ज्यात प्रशासक, नोंदणी, लसीकरण, लाभार्थी आणि अहवाल विभाग यांचा समावेश आहे. हे मोबाईल अॅप इलेक्ट्रॉनिक लस इंटेलिजेंस नेटवर्कने अपडेट आहे. हे गुगल प्ले स्टोअर आणि एपल प्ले स्टोअर वरून फ्री डाउनलोड केले जाऊ शकते. जे लोक आरोग्य कर्मचारी नाहीत किंवा प्राधान्यक्रमात नाहीत ते अ‍ॅप आल्यानंतर लससाठी नोंदणी करू शकतील.

 

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखालील समितीनं लसीकरणावर एक अहवाल तयार केला आहे. पुढील टप्प्यात कोरोना लस कोणाला दिली जाईल याची शिफारस असलेला तो अहवाल नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांना देण्यात आला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, गर्भवती महिला आणि १२ वर्षाखालील मुलांना लस दिली जाणार नाही. तसेच, जे लोक आजारी आहेत ते बरे झाल्यानंतरच त्यांना लस दिली जाईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Co-win Appcorona vaccinationcorona virus prevention vaccinationको-विन अॅपकोरोनाकोरोना को-विन अॅपकोरोना प्रतिबंधक लसमोबाईल अॅप
Previous Post

#चांगलीबातमी बारा फूट लांबीची मगर गावकऱ्यांनी पकडली, खांद्यावर उचलून वनखात्याला सोपवली

Next Post

#चांगलीबातमी मुंबईकरांसाठी खूशखबर, आणखी २०४ लोकल गाड्या, ३ हजार फेऱ्या वाढणार

Next Post
Mumbai-Local-Train

#चांगलीबातमी मुंबईकरांसाठी खूशखबर, आणखी २०४ लोकल गाड्या, ३ हजार फेऱ्या वाढणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!