Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी मुंबईकरांसाठी खूशखबर, आणखी २०४ लोकल गाड्या, ३ हजार फेऱ्या वाढणार

January 29, 2021
in चांगल्या बातम्या
0
Mumbai-Local-Train

मुक्तपीठ टीम

 

मुंबईची लोकल फेऱ्या म्हणजे मुंबईची जीवनरेखा. आता २९ जानेवारीपासून मुंबईत आणखी २०४ लोकल गाड्या धावणार आहेत. या वाढीव २०४ लोकल गाड्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे या मार्गांवर  धावतील. दररोज एकूण २,९८५ लोकल  चालवल्या जातील. सध्या मुंबई उपनगरी नेटवर्कवर २,७८१ फेऱ्या आहेत, त्यामध्ये पश्चिम रेल्वेवर १,२०१ आणि मध्य रेल्वेवर १,५८० फेऱ्या आहेत.

 

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या उपनगरी फेऱ्या सध्याच्या १,५८० वरून १,६८५ करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की शुक्रवारपासून पश्चिम रेल्वेच्या १,३०० फेऱ्या असतील.

 

रेल्वे मंत्रालय व राज्य सरकार यांनी परवानगी दिलेल्या प्रवाशांनाच मुंबई उपनगरी नेटवर्क गाड्यांमधून प्रवास करता येईल. त्यात काही बदल झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  इतरांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि सर्वसाधारण प्रवाशांना जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर गर्दीवर नियंत्रण कसे ठेवणार याबद्दल चर्चा केली.

 

सर्व प्रवाशांना लोकल गाड्यांमध्ये प्रवास करण्यास परवानगी देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Central RailwayCM Udhav thackerayCMOlifelinemumbaiMumbai Local TrainWestern Railwayपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेलोकल फेऱ्या
Previous Post

#चांगलीबातमी सामान्यांच्या कोरोना लसीकरण नोंदणीसाठी को-विन अॅप उपलब्ध होण्याची शक्यता

Next Post

#नोकरीधंदाशिक्षण महावितरणमध्ये दहावी उत्तीर्णांसाठी अप्रेंटिसशिपची करिअर संधी

Next Post
MSEDCL

#नोकरीधंदाशिक्षण महावितरणमध्ये दहावी उत्तीर्णांसाठी अप्रेंटिसशिपची करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!