Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी बारा फूट लांबीची मगर गावकऱ्यांनी पकडली, खांद्यावर उचलून वनखात्याला सोपवली

January 29, 2021
in चांगल्या बातम्या
0
crocodile

मुक्तपीठ टीम

 

सांगलीतील गावकऱ्यांनी एक वेगळेच धाडस केले आहे. साटपेवाडी या गावातील गावकऱ्यांनी कृष्णा नदीशेजारी पात्राबाहेर आलेल्या मगरीला पकडले. तिला इजा न होण्याची काळजी घेतली. त्यासाठी खांद्यावर मगर उचलून तिला वनविभागाच्या ताब्यात दिले. ही मगर सुमारे १२ फूट  होती.

 

मगरीचा कुणी बळी जावू नये तसेच मगरीला माणसांकडून काही इजा होईल असे वाईट घडू नये म्हणून गावकऱ्यांनी हे पाऊल उचलले. कृष्णा नदीतून ही मगर बाहेर आली होती. अशा परिस्थितीत तिला कोणतीही इजा किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, म्हणून गावकऱ्यांनी मगरीला खांद्यावर घेऊन तिला वनविभागाच्या ताब्यात दिले.

 

सांगलीतील कृष्णा नदीकाठी मगरींचा वावर हल्ली सारखा असतो. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास नदीकाठावर सातपेवाडी गावात ही मगर दिसली.

 

मगरीला ताब्यात घेण्यासाठी गावातील तरूणांना जवळपास दोन तास लागले. त्यानंतर तरुणांनी मगरीला उचलून थेट वनविभागाकडे दिली. वनविभागाने मगरीला सुरक्षित अशा नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.

 

कृष्णा नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना जिथे मगर जास्त  दिसत त्या ठिकाणी जाऊ नये,  असे आवाहन वन विभागाने केले आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: crocodileKrishna riverMaharashtra Forest Departmentsangliकृष्णा नदीवनविभागसांगली
Previous Post

#चांगलीबातमी कोरोनावर मात करत महाराष्ट्र निघाला पुढे, विद्यार्थ्यांसाठी गोड प्रोत्साहन गीत

Next Post

#चांगलीबातमी सामान्यांच्या कोरोना लसीकरण नोंदणीसाठी को-विन अॅप उपलब्ध होण्याची शक्यता

Next Post
cowin

#चांगलीबातमी सामान्यांच्या कोरोना लसीकरण नोंदणीसाठी को-विन अॅप उपलब्ध होण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!