Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फायझरची भारताला ५ कोटी डोस देण्याची तयारी, मॉडर्ना पुढच्या वर्षी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pfizer

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाने हाहाकार माजलेला आहे. यामुळे लसाकरणाचा वेग वाढविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. यातच आता लस निर्माता कंपनीकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकन फार्मा कंपनी मॉडर्ना आपली सिंगल डोस लस पुढील वर्षापर्यंत भारतात उपलब्ध करू शकते, यासाठी मॉडर्ना सिप्ला आणि इतर फार्मा कंपन्यांच्या संपर्कात आहे. तसेच अमेरिकन फार्मा कंपनी फायझर यावर्षी भारताला लशीचे पाच कोटी डोस देण्या तयारीत आहे, मात्र भारताला लस देण्यापूर्वी फायझरला नियमांत काही प्रमाणात सूट हवी आहे.

फायझर यावर्षी म्हणजेच २०२१ मध्ये लसींचे पाच कोटी डोस भारताला देण्यास तयार झाली आहे. मात्र, यासाठी कंपनीला नुकसान भरपाईसोबतच महत्वपूर्वक नियमांत काही प्रमाणात सूट हवी आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मॉडर्नाने भारतीय अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, सध्या त्यांच्याकडे सरप्लससाठी लसी नाहीत यामुळे भारताला यावर्षी लस देता येणार नाही. तसेच जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनेसुद्धा इतर देशांना लसी पुरवण्याची शक्यता कमी असल्याची माहिती दिली आहे.

सिल्पानेही मॉडर्ना लस खरेदीची दाखवली तयारी

  • रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला भारताने आप्तकालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे.
  • परंतु त्याचा पुरवठा मर्यादीत आहे.
  • याच दरम्यान, सिप्लाने मॉडर्ना कंपनीकडून २०२२मध्ये तब्बल पाच कोटी लस खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे.
  • तसेच आरोग्य मंत्रालयाकडूनही मॉडर्नाला सिल्पाने लस खरेदीत दाखवलेल्या तयारीला सहकार्य करण्यासाठी कंपनीला लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगितले आहे.

फायझर या टप्प्यात लस पुरवेल

  • फायझरच्या लसीबद्दल बोलाचे झाल्यास कंपनीने या वर्षी पाच कोटी लसीचा पुरवठा करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
  • प्रत्येकी एक कोटी डोस जुलै-ऑगस्टमध्ये, २ कोटी डोस सप्टेंबरमध्ये तर एक कोटी डोस ऑक्टोबरमध्ये भारतात येऊ शकतात.

Tags: pfizer vaccineअमेरिकन फार्मा कंपनी मॉडर्नाफायझर
Previous Post

रामदेव बाबांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, आयएमएची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Next Post

गौतम बुद्ध जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे सॅनिटाइझर, मास्कचे मोफत वाटप

Next Post
PRP

गौतम बुद्ध जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे सॅनिटाइझर, मास्कचे मोफत वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!