Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गौतम बुद्ध जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे सॅनिटाइझर, मास्कचे मोफत वाटप

May 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
PRP

मुक्तपीठ टीम

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने कोरोना जनजागृती अभियानांतर्गत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे केंद्रीय कार्यालय, आनंद नगर, सीताबर्डी, नागपूर येथे मोफत सॅनिटाइझर, मास्कचे वितरण पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. कोरोना या भयानक महामारीमुळे आज संपूर्ण जगाला मृत्यूने ओढून घेतले आहे.आणि अशा या महामारीत जगाला एकाच गोष्टीची आठवण करून देते ती म्हणजे भगवान बुद्धांची आज संपूर्ण जग हे बुद्ध च्या तत्वज्ञान वर चालत आहे असे प्रतिपादन कवाडे यांनी यावेळी केले .याप्रसंगी महाराष्ट्र व देशाला कोरोनामुक्त होऊ दे अशी सामूहिक प्रार्थना(मंगलमैत्री) करण्यात आली.

 

या कार्यक्रमाला प्रामुख्याने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, ओ.बी.सी सेल चे नागपूर शहर अध्यक्ष विपीन गाडगिलवार,दलित मुक्ती सेनेचे नागपूर शहर अध्यक्ष अजय चव्हाण, महासचिव बापू भोगाडे, स्वप्नील महल्ले, पियुष हलमारे, कुशीनारा सोमकुवर, नीरज पराडकर, गौरव गोयंका, नरेंद्र ढवळे, महिंद्र मेश्राम, संजय ढोबळे, अखिल तिरपुडे,सुरज मेश्राम, लक्ष्मीकांत खरे, उत्तम हुमणे, निशांत मंचलवार, महिंद्र पावडे, आदित्य सुखदेवे आदी उपस्थित होते.

 


Tags: जयदीप जोगेंद्र कवाडेपीपल्स रिपब्लिकन पार्टी
Previous Post

फायझरची भारताला ५ कोटी डोस देण्याची तयारी, मॉडर्ना पुढच्या वर्षी!

Next Post

“पिंपरी चिंचवड नवनगर सेक्टर १२ मधील लाभार्थ्यांकडे १० टक्के आगाऊ रक्कमेची सक्ती नको”

Next Post
seema savle

"पिंपरी चिंचवड नवनगर सेक्टर १२ मधील लाभार्थ्यांकडे १० टक्के आगाऊ रक्कमेची सक्ती नको"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!