Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑनलाइन गेम्सच्या ‘जुगारीपणा’मुळे आत्महत्या, कायदा रद्द करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
farm laws were in coma after sc decision, govt just declared dead

मुक्तपीठ टीम

रम्मी आणि पोकर सारख्या ऑनलाइन गेम्सविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.तामिळनाडू सरकारने रमी आणि पोकरसारख्या ऑनलाइन गेमवर बंदी घालणारा कायदा केला होता. पण राज्यात अशा गेम्समुळे आत्महत्या होत असल्यानं केलेला हा कायदा रद्द करण्याचा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाला तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारच्या याचिकेवर प्रतिवादी बनलेल्या गेमिंग कंपन्यांना नोटीस बजावली. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि विक्रमनाथ यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

तामिळनाडू सरकारने उपस्थित केले प्रश्न:

  • तामिळनाडू सरकारने याचिकेत महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
  • ऑनलाइन गेममध्ये हेराफेरी होते, असं मानलं जातं, त्यासाठी गेम ऑफ स्किल (कौशल्याधारीत खेळ) आणि गेम ऑफ चांस (नशीबावर आधारीत खेळ) असं अंतर ठरवलं जाईल का?
  • ऑनलाइन रमी, पोकर किंवा सायबर स्पेसमध्ये मोबाइल अॅप्लिकेशन्स किंवा कॉम्प्युटर अल्गोरिदम वापरून खेळल्या जाणार्‍या इतर गेमला प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय गेम ऑफ स्किल की गेम ऑफ चान्स म्हणायचे?

उच्च न्यायालयाच्या आदेशाला राज्य सरकारचा विरोध!!

  • कौशल्याचा खेळ ऑनलाइन होत नाही, असे सांगत राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाला विरोध केला होता.
  • उच्च न्यायालय असा आदेश कसा देऊ शकते?
  • राज्याच्या विविध भागात व्यसनामुळे होत असलेल्या आत्महत्या आणि त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान या तक्रारींनंतर या ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारने सांगितले.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय विचार करणार

  • राज्य सरकारने म्हटले आहे की, या विशेष याचिकेत अनेक कायदेशीर प्रश्नांचा समावेश आहे ज्यांचा सर्वोच्च न्यायालयाने विचार करावा.
  • सट्टेबाजीला जुगारखेरीज वेगळा विषय बनवण्यासाठी राज्य सरकारला सातव्या अनुसूचीच्या दुसऱ्या यादीतील ३४ अन्वये कायदा करण्याचा अधिकार आहे का?
  • कौशल्याचा खेळ जो पैसा आणि मौल्यवान वस्तूंसाठी खेळला जातो आणि ज्यामध्ये जुगाराचा समावेश असतो, तो घटनेच्या कलम १९(१)(ग) च्या संरक्षणाच्या कक्षेबाहेरचा विचार केला जाणार नाही का?
  • अशा खेळांवर राज्य सरकारने घातलेले नियंत्रण सार्वजनिक व्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने अधिक तर्कसंगत मानले जाणार नाही का?

Tags: madras high courtOnline GamesSupreme CourtTamilnadu Govtऑनलाईन गेम्सतामिळनाडू सरकारपोकरमद्रास उच्च न्यायालयरम्मीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

गुगलने आपला लोगो का बदलला? जाणून घ्या रंगीबेरंगी लोगो असा राखाडी का झाला…

Next Post

विधान परिषदेच्या १२ आमदारांची नियुक्ती पुन्हा लटकणार?

Next Post
Mumbai HC

विधान परिषदेच्या १२ आमदारांची नियुक्ती पुन्हा लटकणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!