Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुगलने आपला लोगो का बदलला? जाणून घ्या रंगीबेरंगी लोगो असा राखाडी का झाला…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Google

मुक्तपीठ टीम

गुगल नेहमीच आपल्या नव-नवीन लूकमध्ये आपल्याला दिसत असतो. मात्र आज बदललेला गुगलचा लोगो हा सर्वांना गोंधळून टाकणारा आहे. रंगेबीरंगी असणारा गुगलचा लोगो आज फिकट राखाडी रंगात दिसत आहे. कोणतेही डूडल नाही आणि त्यावर क्लिक केले जाऊ शकत नाही. सर्च इंजिन गुगलनेही राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दिवंगत राणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी गुगलने लोगो बदलला आहे.

गुगलने आपला लोगो का बदलला?

  • राणी एलिझाबेथ द्वितीय यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी Google ने आपल्या लोगोचा रंग बदलला आहे.
  • ८ सप्टेंबर २०२२ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले.
  • त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज, ११ सप्टेंबर रोजी देशभरात राजकीय शोक व्यक्त केला जात आहे.
  • भारतात सर्व सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला आहे.
  • सर्च इंजिन गुगलनेही राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
  • दिवंगत राणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी गुगलने लोगो बदलला आहे.

सुंदर पिचाई यांनीही ट्विट केले!!

  • गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना लिहिले की – “महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाने ब्रिटन आणि जगभरातील लोकांप्रती आम्ही तीव्र शोक व्यक्त करतो.”
  • गुगल सामान्यतः अमेरिकेत स्मृती दिनासारख्या उदास प्रसंगांना चिन्हांकित करण्यासाठी राखाडी लोगो वापरते, ज्यावर अमेरिकन लोक सैन्यात सेवा करताना आपले प्राण गमावलेल्या लोकांसाठी शोक व्यक्त करतात.
  • २०१८ मध्ये, माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज HW बुश यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी गुगलने लोगो राखाडी केला होता.

Tags: googleGoogle CEO Sundar PichaiQueen Elizabeth 2गुगलमहाराणी एलिझाबेथ द्वितीयसुंदर पिचाई
Previous Post

चर्चद्वारा संचलित आश्रयकेंद्रांची नियमित चौकशी आणि पाहणी करा! – अनिल धीर, भारत रक्षा मंच

Next Post

ऑनलाइन गेम्सच्या ‘जुगारीपणा’मुळे आत्महत्या, कायदा रद्द करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Next Post
farm laws were in coma after sc decision, govt just declared dead

ऑनलाइन गेम्सच्या 'जुगारीपणा'मुळे आत्महत्या, कायदा रद्द करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!