Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संसदेचं हिवाळी अधिवेशन ७ ते २९ डिसेंबरपर्यंत

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
parliment

मुक्तपीठ टीम

यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. संसदेच्या अधिवेशनात २३ दिवसांत १७ बैठका होणार आबेत. अमृत काळामध्ये अधिवेशनादरम्यान विधिमंडळाचे कामकाज आणि इतर विषयांवर चर्चा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होत आहे.

Winter Session, 2022 of Parliament will commence from 7 December & continue till 29th December having 17 sittings spread over 23 days. Amid Amrit Kaal looking forward to discussions on Legislative Business & other items during the session. Looking forward for constructive debate. pic.twitter.com/4LnYvEaUmd

— Pralhad Joshi (@JoshiPralhad) November 18, 2022

गुजरात आणि हिमाचल निवडणुकांमध्ये अधिवेशन सुरु होणार…

  • हे पहिलेच अधिवेशन असेल जेव्हा उपाध्यक्ष जगदीप धनखर राज्यसभेचे कामकाज चालवतील.
  • सरकार आगामी अधिवेशनात अनेक विधेयके मंजूर करण्याचा विचार करत असताना, विरोधक अनेक विषयांवर चर्चेची मागणी करणार आहेत.
  • गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुका असल्या तरी हे हिवाळी अधिवेशन सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.

यंदाच्या हिवाळी अधिवेशनात काय होणार?

  • या अधिवेशनात कोणताही कोरोना प्रोटोकॉल लागू नसेल अशी सूत्रांची माहिती आहे.
  • सरकार संसदेच्या आगामी अधिवेशनात अनेक विधेयके मंजूर करण्याची योजना आखत आहे. तर विरोधक तातडीच्या विषयांवर चर्चेची मागणी करू शकतात.
  • विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब होण्याची शक्यता आहे.
  • नुकतेच निधन झालेल्या विद्यमान खासदारांमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचाही समावेश आहे.
  • काँग्रेस खासदार राहुल गांधी या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत, कारण त्यावेळी ते भारत जोडो यात्रेत व्यस्त असल्याचं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

Tags: Indiaparliament winter sessionParlimentभारतसंसद भवनहिवाळी अधिवेशन
Previous Post

गोवर साथ: मुंबईत रुग्णांची वाढती संख्या, नियंत्रणासाठी असे सुरु आहेत प्रयत्न…

Next Post

आमदार खरेदी-विक्री: भाजपाच्या राष्ट्रीय महासचिवांना समन्स आलेलं प्रकरण आहे तरी काय?

Next Post
B.L Santosh

आमदार खरेदी-विक्री: भाजपाच्या राष्ट्रीय महासचिवांना समन्स आलेलं प्रकरण आहे तरी काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!