Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पत्रकार नंदू धुरंधर दिग्दर्शित ‘गामा फाउंडेशन फिल्म्स’च्या “पँनडेमिक – द ब्राईट साईड” चा ‘चलचित्र रोलिंग अवॉर्ड – बंगलोर’ आणि ‘आयकॉनिक शॉर्ट सिने अवॉर्ड’ने गौरव!

February 5, 2022
in घडलं-बिघडलं
0
Pandemic short film

मुक्तपीठ टीम

‘गामा फाउंडेशन फिल्म्स’ची पहिलीच निर्मित असलेल्या ‘पँनडेमिक – द ब्राईट साईड’ या शॉर्ट फ़िल्मला देशासह जगभरातील विविध आंतराराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक फेस्टिव्हल्समध्ये या लघुपटाचे कौतुक होत आहे. बंगलोर येथील प्रसिद्ध ‘चलचित्र रोलिंग अवॉर्ड, फेस्टिवल’मध्ये “बेस्ट ड्रेमाट्रिक फिल्म”चा आणि ‘आयकॉनिक शॉर्ट सिने अवॉर्ड’मध्ये “बेस्ट प्रोडक्शन” असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यासोबतच ‘वेसूवियस इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल, इटली’ येथेही ‘पँनडेमिक – द ब्राईट साईड’ हा लघुपट अंतिम फेरीसाठी निवडला गेला आहे. तसेच ‘ग्रेट इंडियन शॉर्ट फिल्म फेस्टीवल, कोलकत्ता’ आणि ‘आय सिग्निया फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये “ऑफीशियल सिलेक्शन”चा मान या लघुपटास मिळाला आहे.

 

‘पँनडेमिक – द ब्राईट साईड’ हा लघुपट गेल्यावर्षी कोरोना काळात चित्रित करण्यात आला होता. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारी ‘गामा फॉउंडेशन फिल्मस’ची ही पहिलीवहिली कलाकृती आहे. आपल्या पहिल्या कलाकृतीला जगभरातील मान्यवरांकडून होणारे कौतुक हुरूप वाढविणारे असून या वर्षीच्या अनेक प्रतिष्ठत महोत्सवांमध्ये हा लघुपट निश्चित आपली किमया दाखवेल अशी खात्री असल्याचे दिग्दर्शक नंदू धुरंदर, निर्माते महेश कालेकर, कथा – संकल्पनाकार आणि अभिनेत्री अमृता देवधर व लेखक – सह दिग्दर्शक निखिल कटारे यांनी व्यक्त केले आहे.

 

या शॉर्ट फिल्मची निर्मिती “गामा फॉउंडेशन”चे महेश कालेकर यांची असून, कथा आणि संकल्पना अमृता देवधर यांची आहे. त्याचबरोबर या लघुपटाचे दिग्दर्शन नंदू धुरंधर यांनी केले आहे. पटकथा, संवाद लेखन आणि सह दिग्दर्शन निखिल कटारे यांचे आहे. सिनेमॅटोग्राफी मकरंद पांचाळ यांनी केली आहे. तर “पँनडेमिक – द ब्राईट साईड” या लघुपटात अभिनय सुरताल (विलेपार्ले-पूर्व) समूहातील धनंजय शानभाग, महेश अरुर, शलाका अरुर, उल्का कामत, पल्लवी नेरुरकर आणि अमृता देवधर यांनी केला आहे.


Tags: Gama FoundationIconic Short Cine AwardPandemic - The Bright SideShortFilmRolling Award - Bangaloreआयकॉनिक शॉर्ट सिने अवॉर्डगामा फाउंडेशनचलचित्र रोलिंग अवॉर्ड - बंगलोरपँनडेमिक - द ब्राईट साईड
Previous Post

पवई तलावाचे भौतिक आणि नैसर्गिक पुनरुज्जीवन देखरेखीसाठी पर्यावरणीय मूल्यमापन संस्था

Next Post

सिडकोच्या ५,७३० घरांच्या गृहनिर्माण योजनेला उत्तम प्रतिसाद; आतापर्यंत १० हजार नागरिकांनी केली अर्ज नोंदणी

Next Post
CIDCO HOUSIG SCHEME 2022

सिडकोच्या ५,७३० घरांच्या गृहनिर्माण योजनेला उत्तम प्रतिसाद; आतापर्यंत १० हजार नागरिकांनी केली अर्ज नोंदणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!