Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ओला’चा आता ‘मेड इन इंडिया’ लिथियम आयन बॅटरी सेल, २०२३ पर्यंत उत्पादन!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Ola

मुक्तपीठ टीम

ओला इलेक्ट्रिकने एन एम सीने २१७०, भारतात बनवलेला लिथियम-आयन सेल सादर केला आहे. सेलबद्दल माहिती देताना ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले की, हा सेल ईव्ही क्रांतीचे केंद्र आहे. ओला जगातील सर्वात प्रगत सेल तयार करत आहे जे आम्हाला जगातील सर्वात प्रगत आणि किफायतशीर इलेक्ट्रिक वाहन वेगाने विस्तारण्यास, नाविन्य आणण्यास आणि तयार करण्यात मदत करेल.

२०२३ पर्यंत उत्पादन सुरू होईल

  • २०२३ पर्यंत ओला आपल्या गिगाफॅक्टरीमधून सेलचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करेल.
  • ओलाच्या या शोधामुळे भारतातील लि-आयन बॅटरीच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होऊ शकते.
  • ओला इलेक्ट्रिकने ऑगस्ट २०२१ मध्ये पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली.
  • कंपनी पहिली इलेक्ट्रिक कार विकसित करत आहे.

ओला एस१ प्रो चे खास फिचर्स…

  • ओला एस१ प्रो इलेक्ट्रिक स्कूटरला ३.९७ के डब्ल्यु एच क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी आहे.
  • बॅटरी पॅक ८५०० वॅट मिड ड्राइव्ह आयपाएम इलेक्ट्रिक मोटरसह येते.
  • एकदा बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली की ती १८१ किमी पर्यंत चालते.
  • कंपनीने स्कूटरमध्ये हाय स्पीडचे फीचरही दिले आहे.
  • एस१ प्रो आता मुव्ह ओएस २.० सह उपलब्ध आहे
  • यामध्ये इको मोड, म्युसीक प्लेबॅक, नेव्हिगेशन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, मोबाइल अॅपद्वारे कीलेस लॉक/अनलॉक आणि बरेच काही समाविष्ट आहे.
  • स्कूटरवर अजूनही क्रूझ कंट्रोल उपलब्ध नाही.
  • या इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन देखील जोडण्यात आले आहे.
  • त्यासोबत अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर्सची सुविधा देखील देण्यात आली आहे.

पाहा व्हिडिओ: 

 


Tags: good newsLatest TechLithium Ion Battery Cellmade in indiamuktpeetholaओलाचांगली बातमीमुक्तपीठमेड इन इंडियालिथियम आयन बॅटरी सेललेटेस्ट टेक
Previous Post

मुंबई-दिल्ली दरम्यान वीजेवर चालणार बस-ट्रक!

Next Post

ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय विभागात नोकरीची संधी

Next Post
nhm

ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय विभागात नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!