Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय विभागात नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
nhm

मुक्तपीठ टीम

ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय विभागात वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस या पदावर १४० जागा, महिलांसाठी अधिपरीचारिका या पदावर १२६ जागा, पुरूषांसाठी अधिपरीचारिका या पदावर १४ जागा, एमपीडब्ल्यू या पदासाठी १४० जागा अशा एकूण ४२० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण ठाणे आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- एमबीबीएस
  • पद क्र.२ आणि ३ या पदासाठी- जीएनएम/ बीएससी नर्सिंग
  • पद क्र.४- १) विज्ञान विषायात १२वी उत्तीर्ण २) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ७० वर्षांपर्यंत तर, पद क्र. २ ते ४ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अर्ज पोहचवण्याचे ठिकाण

जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे

https://arogya.maharashtra.gov.in/ अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइट  वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडिओ: 

 


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesMedical Departmentmuktpeethnational health missionthaneकरिअरचांगली बातमीठाणेनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठराष्ट्रीय आरोग्य अभियानरोजगारसंधीवैद्यकीय विभाग
Previous Post

‘ओला’चा आता ‘मेड इन इंडिया’ लिथियम आयन बॅटरी सेल, २०२३ पर्यंत उत्पादन!

Next Post

पंधरा दिवस झाले तरी सरकार जाग्यावर आले नाही – जयंत पाटील

Next Post
Water Resources Minister Jayant Patil

पंधरा दिवस झाले तरी सरकार जाग्यावर आले नाही - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!