Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई-दिल्ली दरम्यान वीजेवर चालणार बस-ट्रक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Union Transport Minister Nitin Gadkari

मुक्तपीठ टीम

देशात सुरू असणाऱ्या इंधन दर वाढीमुळे महागाई वाढली आहे तर, झाडे कापली जात असल्यामुळे सर्वत्र प्रदूषण पसरत आहे. हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सध्या विजेवर चालणाऱ्या बस आणि ट्रक सुरू करण्याबद्दल केंद्र सरकार विचार करत असल्याचे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे. आत्तापर्यंत आपण केवळ रस्त्यांवरून धावणाऱ्या बस आणि ट्रक पाहात आलो आहोत. परंतु येत्या काही काळात रेल्वेप्रमाणे बस, ट्रकही विजेच्या तारांवर धावताना दिसणार आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “दिल्ली आणि मुंबई दरम्यान इलेक्ट्रिक हायवे बनवण्याचा सरकारचा विचार आहे. मंत्रालयाने सर्व जिल्हे चौपदरी रस्त्यांनी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार २.५ लाख कोटी रुपयांचे बोगदेही बांधत आहे.”

येथे हायड्रोलिक ट्रेलर ओनर्स असोसिएशनच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, “सरकार दिल्ली आणि मुंबई दरम्यान इलेक्ट्रिक हायवेची योजना करत आहे. इलेक्ट्रिक हायवे हा सहसा असा रस्ता असतो ज्यावर चालणाऱ्या वाहनांना वीज पुरवठा केला जातो.”

वीजेवर चालणाऱ्या बस-ट्रकची योजनेची माहिती देताना- नितीन गडकरी

  • वाहनांसाठी वीज रस्त्याच्या वर बसवलेल्या तारांद्वारे वाहनापर्यंत पोहोचवली जाते.
  • गडकरी म्हणाले, “तुम्ही ट्रॉलीबसप्रमाणे ट्रॉली ट्रक चालवू शकता. ट्रॉलीबस ही एक इलेक्ट्रिक बस आहे जी ओव्हरहेड वायर्समधून वीज पुरवठ्यावर चालते.”
  • मंत्रालयाने सर्व जिल्हे चौपदरी रस्त्यांनी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
  • राज्यांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सर्व सेवा डिजिटल करण्याची गरज आहे.

पाहा व्हिडिओ: 

 


Tags: central GovernmentElectric Bus-Truckelectric highwaygood newsmuktpeethmumbai-DelhiUnion Transport Minister Nitin Gadkariकेंद्र सरकारकेंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरीघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठमुंबई-दिल्लीवीजेवर बस-ट्रक
Previous Post

भारतासाठी रशियातून माल घेऊन येणारी पहिली रेल्वेगाडी इराणमध्ये पोहचली!

Next Post

‘ओला’चा आता ‘मेड इन इंडिया’ लिथियम आयन बॅटरी सेल, २०२३ पर्यंत उत्पादन!

Next Post
Ola

'ओला'चा आता 'मेड इन इंडिया' लिथियम आयन बॅटरी सेल, २०२३ पर्यंत उत्पादन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!