Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तंत्रभ्रष्ट: लाचखाऊ अधिकाऱ्याची क्रिप्टोकरन्सीत कोट्यवधीची गुंतवणूक!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Odisha

मुक्तपीठ टीम

ओडिशा सरकारच्या दक्षता पथकाने शनिवारी संध्याकाळी बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी भुवनेश्वर ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंडळाचे अतिरिक्त मुख्य अभियंता निहार रंजन दास यांना अटक केली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी झाडा-झडती आणि तपासानंतर अतिरिक्त मुख्य अभियंता निहार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर कोट्यवधींची जंगम मालमत्ता असल्याचे उघडकीस आले. या मालमत्तांमध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये १ कोटी ७५ लाखांची गुंतवणूक आणि संबलपूर शहरातील १ कोटी २७ लाख किमतीचे आठ भूखंडाचा समावेश आहे.

एका भ्रष्टाचार प्रकरणात दक्षता विभागाने अतिरिक्त मुख्य अभियंता यांच्या जागेवर टाकलेल्या छाप्यात क्रिप्टोकरन्सी सापडली. त्याच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. दक्षता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. अधिकारी आणि त्याच्या कुटुंबीयांनी तपासकर्त्यांना दारात उभे असलेले पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेले क्रिप्टोग्राफिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

तपासात काय सापडले?

  • अतिरिक्त मुख्य अभियंता निहार हे ३१ ऑक्टोबरला सेवानिवृत्त होणार होते, पण २८ ऑक्टोबरला ते दक्षताच्या जाळ्यात अडकले, असे सांगण्यात आले.
  • या अधिकाऱ्याकडे संबळपूरमध्ये १ कोटी २७ लाखाचे आठ प्लॉट, ६४.४२ लाख रुपयांचा विमा, ३९ लाख रुपयांच्या दोन चारचाकी, ३ लाख रुपयांच्या दोन दुचाकी, १० लाख रुपयांहून अधिक किमतीचे ३३२ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. १५.५५ लाख रुपयांचे घरगुती साहित्य आणि १.७ लाख रुपयांची रोकड सापडली आहे.

Tags: CryptoOdishaओडिसाक्रिप्टोकरन्सीनिहार रंजन दास
Previous Post

हिमाचलमधून ‘आमदार’ होण्यासाठी निवडणूक लढणार कंगना रनौत?

Next Post

जाणून घ्या कोण आहेत पराग अग्रवाल आणि विजया गाडे, दोघे का ठरले मस्कचे लक्ष्य?

Next Post
Twitter

जाणून घ्या कोण आहेत पराग अग्रवाल आणि विजया गाडे, दोघे का ठरले मस्कचे लक्ष्य?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!