Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिमाचलमधून ‘आमदार’ होण्यासाठी निवडणूक लढणार कंगना रनौत?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
kangana Ranaut

मुक्तपीठ टीम

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे ती राजकीय पातळीवरील वादात सापडली आहे. उद्धव ठाकरे आणि कंगनाचा वाद जगजाहीर आहे. आता अभिनेत्री कंगना रनौतने राजकारणातील एन्ट्रीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपाने निवडणूक तिकीट दिलं तर आपण हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून निवडणूक लढवायला तयार आहोत असं कंगनानं म्हटलं आहे.त्यासोबतच तिने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.

हिमाचलची सेवा माझ्यासाठी सौभाग्य!!

  • अभिनेत्री कंगना रनौतने हिमाचल प्रदेशातील शिमला येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली.
  • मी राजकीय कुटुंबातून आले आहे.
  • माझे वडीलही राजकारणात होते.
  • माझ्या वडिलांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक कामं केली.
  • पण २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यावर परिस्थिती सुधारली.
  • माझ्या वडिलांनी मला पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल माहिती दिली.
  • त्यानंतर २०१४ साली आमचं कुटुंब अधिकृतपणे काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपामध्ये आले.
  • हिमाचल प्रदेशच्या जनतेने मला सेवेची संधी दिली तर चांगले होईल.
  • माझ्यासाठी हे सौभाग्य असेल.

कंगनाला भाजपा तिकीट देणार का?

  • कंगनाच्या या विधानाने लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री कंगना रनौतला भाजपा तिकीट देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
  • या कार्यक्रमात तिने मोंदींना राहुल गांधीसारख्या नेत्याला तोंड द्याव लागत आहे ही दुर्दैवी गोष्ट असल्याचे म्हटलं आहे.
  • तर राहुल गांधीसाठी दु:खद गोष्ट अशी की, त्यांचा सामना स्वत:शीच आहे.
  • मोदीजींनाही माहीत आहे की, त्यांच्या कुणीच विरोधी नाही.
  • ते स्वत: नेहमी जाण्याच्या वृत्तीनं काम करत राहतात.
  • राहुल गांधी त्यांच्या त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत असल्याचे ती म्हणाली.

Tags: Himachal pradeshkangana ranautPM Narendra modirahul gandhiकंगना रनौतपंतप्रधान नरेंद्र मोदीराहुल गांधीलोकसभा निवडणूकहिमाचल प्रदेश
Previous Post

आकाशात उडत्या ट्रेनसारख्या भासणाऱ्या ‘त्या’ प्रकाशरेषा कसल्या?

Next Post

तंत्रभ्रष्ट: लाचखाऊ अधिकाऱ्याची क्रिप्टोकरन्सीत कोट्यवधीची गुंतवणूक!

Next Post
Odisha

तंत्रभ्रष्ट: लाचखाऊ अधिकाऱ्याची क्रिप्टोकरन्सीत कोट्यवधीची गुंतवणूक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!