Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाच जिल्ह्यात कलापथकांद्वारे पोषण जनजागृती अभियान

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
पोषण जनजागृती अभियान

मुक्तपीठ टीम

कलेच्या माध्यमातून जे होतं ते भल्याभल्यांच्या व्याख्यानांमधूनही होऊ शकत नाही. त्यामुळेच आता कुपोषणातून सुपोषणाकडे जाण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून महाराष्ट्रातही कला पथकांद्वारे पोषण जनजागृती अभियान राबवले जात आहे. विशेष म्हणजे हे अभियान राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आहे.

 

पुणे, पालघर, गडचिरोली, बीड व नंदुरबार या पाच जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत हे अभियान चालणार आहे. कलापथकांद्वारे लोककलांच्या माध्यमातून पोषण पंधरवडा विशेष जनजागरण होत आहे. या अभियानाद्वारे गरोदर माता व बालक यांसाठी पोषणाचे महत्व, आवश्यकता तसेच पोषण कसे होऊ शकते, त्यासाठी कोणते घरगुती पदार्थ वापरून आपण पोषक आहार तयार करू शकतो, याबद्दल माहिती दिली जाणार आहे.

पोषण जनजागृती अभियान

गडचिरोली जिल्ह्यात पोषण जनजागृती अभियान

  • गडचिरोली जिल्ह्यातही कलापथकाद्वारे पोषण विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
  • या अभियानात चंद्रपूरच्या सुभेदार रामजी बहुउद्देशिय संस्थेच्या कलावंताकडून कलापथकाच्या माध्यमातून नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
  • चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै इथे आज दिनांक ३१ मार्च रोजी होत आहे .
  • १ एप्रिल २०२२ रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरी इथे , धानोरा तालुक्यातील पेंढरी इथे २ एप्रिलला, ३ एप्रिलला कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी इथे तर ४ एप्रिलला कोरची तालुक्यातील मसेदी येथे समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.
  • या कार्यक्रमात गरोदर माता व बालकांसाठी आरोग्य विषयक माहिती लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, वर्धा कार्यालयाने दिली आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: beedcentral GovernmentGadchiroliGadchiroli Districtgood newsKalapathakmuktpeethnandurbarPalgharPoshan Janajagruti Abhiyanpunestate governmentकलापथककेंद्र सरकारगडचिरोलीगडचिरोली जिल्हाचांगली बातमीनंदुरबारपालघरपुणेपोषण जनजागृती अभियानबीडमुक्तपीठराज्य सरकार
Previous Post

टपाल विभागाची स्पर्धा: पत्र लिहा आणि बक्षीस मिळवा!

Next Post

माहिती-प्रसारण मंत्रालयाचं सर्व कामकाज ऑनलाइन, माध्यम संस्थांचं कामं सोपं होणार!

Next Post
Ministry of Digital Technology

माहिती-प्रसारण मंत्रालयाचं सर्व कामकाज ऑनलाइन, माध्यम संस्थांचं कामं सोपं होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!