Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टपाल विभागाची स्पर्धा: पत्र लिहा आणि बक्षीस मिळवा!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
india post

मुक्तपीठ टीम

भारतीय टपाल विभागाने आंतरराष्ट्रीय पत्र-लेखन स्पर्धा २०२२ चे आयोजन केले आहे. कोणत्याही प्रभावशाली व्यक्तीला पत्र लिहीत ते हवामान संकट नियंत्रित करण्यासाठी का आणि कसे योगदान देऊ शकतात या विषयावर पत्र लिहायचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विजेते पत्र अधिकृतपणे भारताचे प्रतिनिधित्व करेल. भारतीय टपाल विभागाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेबाबत, ‘कू’ या सोशल मीडिया अॅपवर लिहिले की, जर तुम्ही घरबसल्या आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धा २०२२ मध्ये सहभागी होत असाल, तर तुमच्या सोशल मीडियावर तुमच्या लिखित पत्रासह सेल्फी घ्या. #LetterForABetterWorld हॅशटॅग वापरून तुमच्या पोस्टवर आम्हाला शेअर करा आणि टॅग करा.

 

स्पर्धेमध्ये ९ ते १५ वयोगटातील मुलांनी देश आणि जगातील प्रभावशाली व्यक्तींना पत्रे लिहून हवामान संकटावर का आणि कशी उपाययोजना करावी हे स्पष्ट करावे. स्पर्धेच्या माध्यमातून टपाल विभाग तरुणांना पत्रलेखनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि सामान्य ज्ञानासह जगभरातील हवामान संकटाबाबत जनजागृती आणि त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.

 

टपाल विभागाचे पत्र लिहिण्याच्या स्पर्धेसाठीचे बक्षिसांचे नियोजन

  • प्रादेशिक स्तरावरुन तीन उत्कृष्ट प्रवेशिका निवडून परिमंडळ स्तरावर पाठवल्या जातील.
  • परिमंडळ स्तरावर, राज्यभरातील सर्वोत्कृष्ट तीन स्पर्धकांना अनुक्रमे २५ हजार, १० हजार आणि ५ हजारांचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक प्रमाणपत्र दिले जाईल.
  • येथून सर्वोत्कृष्ट तीन प्रवेशिका राष्ट्रीय स्तरावर समाविष्ट करण्यासाठी पोस्ट डायरेक्टरेट, नवी दिल्ली येथे पाठवल्या जातील.
  • त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या सर्वोत्कृष्ट तीन स्पर्धकांना अनुक्रमे ५० हजार, २५ हजार आणि १० हजारांचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक प्रमाणपत्र देण्यात येईल.

पाहा व्हिडीओ:

 

 


Tags: good newsindia postInternational Letter Writing Competition 2022Letter CompetitionLetterForABetterWorldmuktpeethPostal Departmentआंतरराष्ट्रीय पत्र-लेखन स्पर्धा २०२२चांगली बातमीटपाल विभागपत्र स्पर्धाभारतीय डाकमुक्तपीठ
Previous Post

रस्त्यावरील निराधार, मनोरुग्ण यांना पुन्हा माणसात आणणारी तरुणाईची ‘मानवता’!

Next Post

पाच जिल्ह्यात कलापथकांद्वारे पोषण जनजागृती अभियान

Next Post
पोषण जनजागृती अभियान

पाच जिल्ह्यात कलापथकांद्वारे पोषण जनजागृती अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!