Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

माहिती-प्रसारण मंत्रालयाचं सर्व कामकाज ऑनलाइन, माध्यम संस्थांचं कामं सोपं होणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Ministry of Digital Technology

मुक्तपीठ टीम

डिजिटल तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन उपक्रमांना चालना मिळत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ऑनलाइन पोर्टल, ब्रॉडकास्ट सेवा पोर्टल सोमवारपासून औपचारिकपणे काम करण्यास सुरुवात करेल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर या सेवेचा शुभारंभ करणार आहेत.

या मुळे सरकारकडून आवश्यक असलेल्या कोणत्याही प्रकारची परवानगी आणि मंजुरी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल. एवढेच नाही तर, हे पोर्टल इतर मंत्रालयांशीही जोडले जाईल. यामुळे प्रक्रियेला गती मिळेल आणि अर्जदार त्यांच्या अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतील.

 

ऑनालाइन पोर्टल सुविधेचा जनतेला होणारा लाभ

  • पोर्टलच्या माध्यमातून ब्रॉडकास्टर्सना यापुढे कोणत्याही परवानगीसाठी मंत्रालयांच्या विविध विभागांना भेट द्यावी लागणार नाही.
  • तसेच परवानग्यांमध्ये बदल करणे आणि शुल्क भरण्याव्यतिरिक्त ते ऑनलाइन अर्ज आणि परवानग्या मिळवू शकतील. त्यांना याचा लाभही घेता येणार आहे.
  • या सुविधेमुळे हे पोर्टल इतर मंत्रालयांच्या पोर्टलशीही जोडले जाईल.
  • यामुळे आंतर-मंत्रालयीन परवानग्या मिळण्याचीही सोय होईल.
  • खासगी सॅटेलाइट टीव्ही चॅनेलच्या अपलिंकिंग, डाउनलिंकिंग आणि टेलिपोर्टिंगच्या मदतीने, वृत्तसंस्थांच्या अपलिंक बातम्यांसाठी एसएनजी, डीएसएनजी वापरण्यासाठी परवानगी आवश्यक आहे.
  • अशा अर्जदारांसाठी या सेवेचे हे नवीन व्हर्जन आणि दृष्टीकोन उपयुक्त ठरेल.

पाहा व्हिडीओ:

 

 


Tags: Broadcast Service Portalgood newsInformation and BroadcastingMinistry of Digital TechnologymuktpeethOnline Portal FacilityUnion Information and Broadcasting Minister Anurag Thakurऑनालाइन पोर्टल सुविधाकेंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूरचांगली बातमीडिजिटल तंत्रज्ञानब्रॉडकास्ट सेवा पोर्टलमाहिती आणि प्रसारण मंत्रालयमुक्तपीठ
Previous Post

पाच जिल्ह्यात कलापथकांद्वारे पोषण जनजागृती अभियान

Next Post

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियात १ हजार ६२५ जागांवर करिअर संधी

Next Post
ecil

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियात १ हजार ६२५ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!