Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये १२१ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

September 6, 2026
in करिअर
0
GNM (5)

मुक्तपीठ टीम

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये इलेक्ट्रिशियन या पदासाठी ३२ जागा, फिटर या पदासाठी ३२ जागा, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक या पदासाठी १२ जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या पदासाठी १२ जागा, पीएएसएसए/ सीओपीए या पदासाठी ७ जागा, वेल्डर या पदासाठी ७ जागा, टर्नर या पदासाठी ७ जागा, मशीनिस्ट या पदासाठी ६ जागा, रेफ्रिजरेटर अॅन्ड एसी मेकॅनिक या पदासाठी ६ जागा अशा एकूण १२१ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १४ ते २४ वर्ष असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठविणारा पत्ता

व्यवस्थापक (एचआरएम), न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, काकरापार, गुजरात साइट, अनुमाला, व्याारा – ३९४६५१ ता. व्यारा, जि. तापी, गुजरात

अधिक माहितीसाठी

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.npcil.nic.in/Content/Hindi/index.aspx वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Apprentice RecruitmentNPCILनोकरी-धंदा-शिक्षणन्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडरोजगार
Previous Post

तटरक्षक दलाच्या पथकात Mk-III हेलिकॉप्टर्स, हवाई सामर्थ्यात वाढ

Next Post

अनलॉक झाले…अमिताभ बच्चन निघाले शुटिंगला! पाहा कसे…

Next Post
Amitabh bachchan

अनलॉक झाले...अमिताभ बच्चन निघाले शुटिंगला! पाहा कसे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!