Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनलॉक झाले…अमिताभ बच्चन निघाले शुटिंगला! पाहा कसे…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Amitabh bachchan

मुक्तपीठ टीम

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच अनलॉक प्रक्रियेत मुंबईत चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. आज सकाळीच महानायक अमिताभ बच्चनही चित्रिकरणासाठी निघाले. त्यांनी कोरोना सुरक्षेची काळजी घेत मास्क आणि अन्य सुरक्षा साधनांसह घरातून बाहेर निघाल्यानंतर गाडीतून एक छायाचित्र शेअर केले आहे.

 

अमिताभ यांनी स्वत:चे छायाचित्र शेअर केले आहे. त्यात ते गाडीत बसलेले आहेत. कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी त्यांनी चांगला मास्क घातला आहे. लॉकडाऊननंतर ते प्रथमच चित्रिकरणासाठी चालले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

 

अमिताभ यांनी पोस्टमध्ये लिहिले- “सकाळी सात वाजता. कामावर जाताना गाडी चालवतोय. लॉकडाऊन 2.0 नंतर पहिल्या दिवशी चित्रिकरण. पॅंगोलिन मुखवटा…आणि अभिव्यक्ती: प्रत्येक दिवस एक ना कोणत्या प्रकारे चांगला आणि चांगलाच होईल”.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

 

अमिताभ बच्चन…बिग बी…बिझी…बिझी बी!

• अमिताभ बच्चन लवकरच ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन १३चे सूत्रसंचालन करणार आहेत.
• त्यांच्या ‘गुडबाय’ चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे.
• ‘चेहरे’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘झुंड’ या चित्रपटातही ते आहेत.
• हॉलिवूड फिल्म ‘द इंटर्न’ चा रीमेकमध्येही ते आहेत.


Tags: actor amitabh bachchanBollywoodअनलॉककोरोनाकौन बनेगा करोडपतीबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन
Previous Post

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये १२१ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

एनडीएविरोधात लढलेला पासवानांचा पक्ष फुटला…चिराग पासवान एकाकी

Next Post
Chirag paswan

एनडीएविरोधात लढलेला पासवानांचा पक्ष फुटला...चिराग पासवान एकाकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!