Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोबाईलवरूनही स्टार्ट करता येणारी रिव्हॉल्टची स्वदेशी बाईक

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
Revolt bike

मुक्तपीठ टीम

स्वदेशी इलेक्ट्रिक बाईक कंपनी रिव्हॉल्टने एक खास सुविधा सादर केली आहे. आता रिव्हॉल्ट आरव्ही ३०० आणि रिव्हॉल्ट आरव्ही ४०० सारख्या जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक मोबाईलद्वारेही स्टार्ट करू शकता. हे स्मार्टफोन अॅप द्वारे शक्य होईल. रिव्हॉल्टच्या बाईकमध्ये असे फिचर आणल्याने आता वापरकर्त्यांना खूप सोपे होईल आणि ते इतर कुठेही स्पर्श न करता अगदी बाईकपासून दूर राहूनही इंजिन सुरू किंवा बंद करू शकतात.

 

आता उत्पादन पुन्हा सुरू

  • रिव्हॉल्ट मोटर्सनी कोरोना काळात आपल्या बाईकचे उत्पादन थांबवले होते, ते आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
  • कंपनी येत्या काळात इलेक्ट्रिक बाईक्सची संख्या वाढवेल.
  • रिव्हॉल्ट आरव्ही ४०० ची बुकिंग आता पुन्हा सुरू झाले आहे.
  • परवडणारी किंमत आणि चांगली बॅटरी रेंज तसेच स्टायलिश लूकमुळे, रिव्हॉल्टच्या इलेक्ट्रिक बाईक्सची भारतात बम्पर विक्री होत आहे. भारतीय कंपनी असल्याने वरून लोकही आत्मविश्वास व्यक्त करत आहेत.
  • आता सगळीकडेच इलेक्ट्रिक बाईक भारताच्या रस्त्यांवर धावताना दिसतील.

 

जबरदस्त बाईक आता कमी किंमत!

  • रिव्हॉल्ट कंपनीने भारतातील ग्राहकांसाठी व्होल्ट (व्हेईकल ऑनलाईन ट्रॅकिंग) सुविधा आणली आहे.
  • ज्यामध्ये मागणी आणि पुरवठा याची माहिती उपलब्ध आहे.
  • यासह, अलीकडील किंमतीमध्ये कपात केल्यामुळे, दिल्लीतील रिव्हॉल्ट आरव्ही ४०० ची एक्स-शोरूम किंमत आता ९०,७९९ रुपये झाली आहे.
  • जी आधी १,१८,९९९ रुपये होती.
  • त्याच वेळी, ही बाईक अहमदाबादमध्ये फक्त ८७,००० रुपयांना खरेदी करू शकता.
  • फेम इंडिया योजनेअंतर्गत, इलेक्ट्रिक बाइक किंवा स्कूटरवर सबसिडी मिळणार आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: फेम इंडिया योजनारिव्हॉल्ट आरव्ही ४००रिव्हॉल्ट कंपनी
Previous Post

इंडिगोची प्रवाशांच्या बोर्डिंग रांगांपासून मुक्तीसाठी प्रायोरिटी बोर्डिंग सुविधा

Next Post

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात १३७ जागांवर इंजिनीअर्सना संधी

Next Post
powergrid

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात १३७ जागांवर इंजिनीअर्सना संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!