Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंडिगोची प्रवाशांच्या बोर्डिंग रांगांपासून मुक्तीसाठी प्रायोरिटी बोर्डिंग सुविधा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
indigo

मुक्तपीठ टीम

इंडिगो या विमान कंपनीने आपल्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा केला आहे. इंडिगोने विमानतळांमधील बोर्डिंग गेटवर प्रवाशांना लांब रांगापासून वाचवण्यासाठी प्रायोरिटी बोर्डिंग सुविधा सुरू केली आहे. इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशी या सुविधेचा वापर बुकिंग प्रक्रियेदरम्यान इंडिगोच्या वेबसाइटवर, मोबाइल अॅपवर किंवा ग्राहक सेवेला कॉल करून करू शकतात. बोर्डिंग गेटवर असणाऱ्या प्रवाशांच्या लांब रांगापासून वाचवण्यासाठी प्रायोरिटी बोर्डिंग सुविधा सुरू केली आहे.

माय बुकिंग पोर्टलद्वारे सेवा

  • मायबूकिंग पोर्टलद्वारे प्रति फ्लाइट फक्त ४०० रुपये भरून ही सुविधा बुक करता येते.
  • सुरुवातीला ही सुविधा मोठ्या शहरांसाठी उपलब्ध असेल.
  • नंतर ही सेवा संपूर्ण देशांतर्गत उड्डाण नेटवर्कसाठी टप्प्याटप्प्याने आणली जाईल.
  • प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रति फ्लाइट मर्यादित संख्येने प्रवाशांसाठी हा पर्याय उपलब्ध असेल.

 

पंधराव्या वर्षातील प्रवासानिमित्त खास भेट

  • इंडिगोच्या ऑपरेटिंगला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
  • त्या निमित्ताने कंपनीने प्रवाशांना स्वतःसाठी एक खास भेट देण्याविषयी सांगितले होते.
  • त्यानंतर विमान कंपनीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शनवर ९१२ रुपयांपासून भाडे देऊ केले होते.
  • फास्ट फॉरवर्ड, ६ ई फ्लेक्स, ६ ई-बागपोर्ट यासारख्या ६-अॅड-ऑनसह सेवा इंडिगोकडून फक्त ३१५ रुपयांमध्ये पुरवल्या जात आहेत.
  • तसेच प्रवाशांना ३१५ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत कार रिटेल सेवा दिली जात आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Indigoइंडिगोमायबूकिंग पोर्टल
Previous Post

जगातील सर्वात तिखट मिरचीची भारतातून लंडनला निर्यात

Next Post

मोबाईलवरूनही स्टार्ट करता येणारी रिव्हॉल्टची स्वदेशी बाईक

Next Post
Revolt bike

मोबाईलवरूनही स्टार्ट करता येणारी रिव्हॉल्टची स्वदेशी बाईक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!