Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात १३७ जागांवर इंजिनीअर्सना संधी

September 6, 2026
in करिअर
0
powergrid

मुक्तपीठ टीम

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये फील्ड इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) या पदासाठी ४८ जागा, फील्ड इंजिनिअर (सिव्हिल) या पदासाठी १७ जागा, फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) या पदासाठी ५० जागा, फील्ड सुपरवायझर (सिव्हिल) या पदासाठी २२ जागा अशा एकूण १३५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, 1) पद क्र.1- 1) इलेक्ट्रिकल विषयात बी.ई/ बी.टेक/ बी.एससी (इंजिनीअरिंग) 2) 01 वर्ष अनुभव
2) पद क्र.2- 1) सिव्हिल विषयात बी.ई/ बी.टेक/ बी.एससी (इंजिनीअरिंग) 2) 01 वर्ष अनुभव
3) पद क्र.3- 1) इलेक्ट्रिकलविषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा 2) 01 वर्ष अनुभव
4) पद क्र.4- 1) सिव्हिल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा 2) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 वर्षांपर्यंत असावे.

 

शुल्क

पद क्र. 1 आणि 2 साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून 400 रूपये आकारले जातील, तर पद क्र. 3 आणि 4 साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून 300 रूपये शुल्क आकारले जाणार.

 

अधिक माहितीसाठी

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.powergrid.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: powergridनोकरी-धंदा-शिक्षणपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियारोजगार संधी
Previous Post

मोबाईलवरूनही स्टार्ट करता येणारी रिव्हॉल्टची स्वदेशी बाईक

Next Post

“शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषि संकुल असावे”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
maha cm

"शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषि संकुल असावे": मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!