Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यूएएन क्रमांकाशी ‘आधार’ जोडणं बंधनकारक…नाही तर मिळणार नाहीत EPFचे पैसे!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
EPFO

मुक्तपीठ टीम

१ सप्टेंबर २०२१ पूर्वी कर्मचारी भविष्य निधी संघटनेला (EPFO) यूएएन क्रमांकाशी आधार जोडणे आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षा संहितेच्या कलम १४२ अंतर्गत पीएफ खात्याला आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. जर तुमचा आधार तुमच्या UAN शी जोडलेला नसेल तर तुमचा नियोक्ता (काम करत असलेली कंपनी) तुमच्या EPF खात्यात मासिक PF योगदान जमा करू शकणार नाही.

कसं होईल नुकसान?

  • जोपर्यंत लिंकिंग पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकणार नाही
  • तुमच्या EPFमधून पैसे काढू शकणार नाही.
  • तुम्हाला ईपीएफओ सेवांचे लाभ मिळणार नाहीत.
  • जर या नियमाचे पालन केलं नाही तर, नियोक्त्याकडून मासिक ईपीएफ योगदान न मिळाल्यामुळे ईपीएफओच्या इतर काही सेवा देखील मिळू शकणार नाहीत.
  • पेन्शन फंडातील तुमच्या योगदानावरही परिणाम होईल.
  • सेवानिवृत्ती निधीचा लाभ घेण्यासाठी तुमचं आधार कार्ड भविष्य निर्वाह निधी खात्याशी जोडणे अनिवार्य आहे.
  • ईपीएफओने जूनमध्ये इलेक्ट्रॉनिक चलान आणि रिटर्न (ईसीआर) दाखल करण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे.
  • ज्या कर्मचाऱ्यांचे आधार यूएएनशी जोडलेले आहे, त्यांनी फक्त त्या कर्मचाऱ्यांनाच ईसीआर भरण्याची परवानगी दिलीय.
    ईपीएफओने दिलेली माहिती खालीलप्रमाणे:
  • ईपीएफओने नियोक्त्यांना सेवांच्या अखंड प्रवेशासाठी आधार यूएएनशी जोडलेले असल्याची खात्री करण्यास सांगितले आहे.
  • जर यूएएनशी आधार लिंक न केल्यास कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात रक्कम जमा झाली नाही तर ते त्या रकमेवरील व्याजही गमवावं लागू शकतं.

कसं कराल यूएएन आधारशी लिंक?

  • सुरुवातीला EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा यूएएन आणि पासवर्ड टाकून लॉग-इन करा.
  • मॅनेज विभागात केवायसी पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला ईपीएफ खात्याशी आधार लिंक करण्यासाठी अनेक कागदपत्रे दिसतील.
  • तुम्ही आधार पर्याय निवडा आणि आधार कार्डवर तुमचा असलेला आधार क्रमांक आणि तुमचं नाव टाईप केल्यानंतर सेवांवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित असेल आणि तुमचे आधार UIDAI च्या डेटासह पडताळणी केली जाईल.
  • तुमचे KYC दस्तऐवजबरोबर असल्यास तुमचे आधार तुमच्या EPF खात्याशी जोडले जाईल आणि तुम्हाला तुमच्या आधार माहितीसमोर “Verify” लिहिलेले मिळेल.

Tags: epf indiaEPFOKYCUIDAIआधारकार्ड
Previous Post

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर

Next Post

स्टेट बँक, पंजाब नॅशनल या बँकांनी कमी केले व्याजदर, कोणत्या बँकांंमध्ये असणार जास्त?

Next Post
SBI-PNB

स्टेट बँक, पंजाब नॅशनल या बँकांनी कमी केले व्याजदर, कोणत्या बँकांंमध्ये असणार जास्त?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!