Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
varsha gaikwad

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखांसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड महत्वाची घोषणा केली आहे. पर्यायी मूल्यांकन धोरणानुसार बोर्डानं निकाल जाहीर करण्यात आले होते. या निकालामध्ये उत्तीर्ण न झालेले विद्यार्थी आणि ए.टी.के.टीशाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं यांसदर्भातल्या तारखा जाहीर केल्या आहेत.

कधी होणार दहावी, बारावीच्या परीक्षा?

  • दहावीची परीक्षा बुधवारी २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होतील.
  • ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांनी यासंदर्भात त्यांच्या शाळेशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेणं आवश्यक आहे.
  • बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल.
  • याशिवाय बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा १६ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर यादरम्यान होतील.

As per dates declared by the @msbshse,SSC supplementary examinations 2021 (theory)will be held from Sept 22 to Oct 8,while HSC supplementary examinations (theory) will take place from Sept 16 to Oct 11 for general & bi focal courses,&from Sept 16-Oct 8 for vocational courses. pic.twitter.com/95pRoaxGYH

— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) August 27, 2021

 

कधी होणार प्रात्याक्षिक परीक्षा?

  • दहावीच्या प्रात्याक्षिक आणि तोंडी, श्रेणी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान होतील.
  • बारावीची प्रात्याक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान होईल.

 

कुठे पाहाल सविस्तर वेळापत्रक?

  • दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
  • वेबसाईटवर उपलब्ध असलेलं वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी आहे.
  • महाविद्यालय आणि शाळांकडे देण्यात येणारं वेळापत्रक अंतिम असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Tags: Education Minister Varsha Gaikwadदहावी-बारावीपुरवणी परीक्षाशिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
Previous Post

कोरोनाविरोधातील लढ्यात भारताचं मोठं यश, एका दिवसात एक कोटींचं लसीकरण!

Next Post

यूएएन क्रमांकाशी ‘आधार’ जोडणं बंधनकारक…नाही तर मिळणार नाहीत EPFचे पैसे!

Next Post
EPFO

यूएएन क्रमांकाशी 'आधार' जोडणं बंधनकारक...नाही तर मिळणार नाहीत EPFचे पैसे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!