Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्टेट बँक, पंजाब नॅशनल या बँकांनी कमी केले व्याजदर, कोणत्या बँकांंमध्ये असणार जास्त?

जाणून घ्या १ सप्टेंबरपासूनचे नवीन व्याजदर...

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
SBI-PNB

मुक्तपीठ टीम

देशातील २ सर्वात मोठ्या बँकांनी बचत खात्यांवरील व्याजदर कमी केले आहेत. आता पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळेल. पंजाब नॅशनल बँकेतील नवीन व्याजदर १ सप्टेंबरपासून लागू होतील. तुमच्या खात्याबद्दल आणि त्याशी संबंधित व्याजदराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही पीएनबीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता https://www.pnbindia.in/Interest-Rates-Deposit.html

 

पंजाब नॅशनल बँक पूर्वी बचत खात्यावर ३ टक्के दराने व्याज होते, ते आता २.९० टक्के करण्यात आले आहे. बँकेचे नवीन व्याजदर नवीन आणि जुन्या दोन्ही ग्राहकांना लागू होतील. याचा अर्थ असा की जर तुमचे आधीच या बँकेत खाते असेल तर १ सप्टेंबरपासून तुमच्या बचत खात्यात जमा झालेल्या रकमेवर २.९० टक्के दराने व्याज मिळेल. दुसरीकडे, तुम्ही नवीन खाते उघडले तरी तुम्हाला जमा केलेल्या पैशांवर त्याच दराने व्याज मिळेल.

 

एसबीआयचे सर्वात कमी व्याज दर

  • देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बचत खात्यांवर व्याज देण्याच्या बाबतीत मागे आहे.
  • एसबीआय ग्राहकांना आता बचत खात्यावर २.७० टक्के व्याज मिळेल.
  • पंजाब नॅशनल बँकेबरोबरच स्टेट बँकेनेही बचत खात्यांवरील व्याजदर कमी केले आहेत.
  • एसबीआय आणि पीएनबी देशातील दोन सर्वात मोठ्या बँका आहेत, परंतु बचत खात्यांवर व्याज देण्याच्या बाबतीत इतर बँकांच्या तुलनेत खूप मागे आहेत.
  • आयडीबीआय, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा यापेक्षा जास्त व्याज देतात.
  • कोटक महिंद्रा आणि इंडसइंड बँक बचत खात्यांवर वार्षिक ४ ते ६ टक्के व्याज देते.
  • त्याच वेळी, आयडीएफसी फर्स्ट बँक बचत खात्यावर ६% दराने व्याज देते.
  • आयडीबीआय बँकेत बचत खात्यावर वार्षिक व्याज दर ३ ते ३.४%आहे,
    तर कॅनरा बँक देखील बचत बँक खात्यावर २.९० टक्के ते ३.२० टक्के व्याज देते.
  • बँक ऑफ बडोदा २.७५ टक्के ते ३.२० टक्के आणि पंजाब अँड सिंध बँक बचत खात्यावर ३.१० टक्के व्याज देते.

Tags: interest ratesPanjab national bankState Bank of Indiaनवीन व्याजदरपंजाब नॅशनल बँकस्टेट बँक ऑफ इंडिया
Previous Post

यूएएन क्रमांकाशी ‘आधार’ जोडणं बंधनकारक…नाही तर मिळणार नाहीत EPFचे पैसे!

Next Post

तुम्ही व्यायाम करत नसाल तर प्रोटीन सप्लिमेंट्सची खरोखरच गरज आहे का?

Next Post
exercising

तुम्ही व्यायाम करत नसाल तर प्रोटीन सप्लिमेंट्सची खरोखरच गरज आहे का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!