Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता ड्रगपार्टीत राष्ट्रवादीवरही आरोप, एका मोठ्या नेत्याच्या मुलाच्या जवळील व्यक्तीलाही सोडल्याचा फडणवीसांचा गौप्यस्फोट!

October 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
Fadanvis

मुक्तपीठ टीम

मुंबईतील क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवनवीन गौप्यस्फोट उघड होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी पक्षकार परिषद घेत एनसीबी व भाजपावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एनसीबीने जी कारवाई केली, यामध्ये काही लोकांना सोडून देण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या माणसाला सोडून दिलं. मात्र तो क्लीन होता, असा गौप्यस्फोट केला आहे.

 

  • ज्या लोकांना सोडलं, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्याच्या मुलाचा जवळचा माणूस ते नागपूरमध्ये बोलत होते.
  • “एनसीबीच्या कारवाईत अनेक लोकांना पकडण्यात आलं होतं.
  • यातील जे लोक क्लीन होते त्यांना सोडून देण्यात आलं.
  • मात्र ज्या लोकांकडे काही सापडलं होतं, त्यांना एनसीबीने पकडलं.
  • ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे.
  • याच्याविरोधात एखादी संस्था काम करत असेल तर आपण त्या एजन्सीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे.
  • पण या प्रकरणात राजकारण केलं जात आहे.
  • खरं म्हणजे ज्या लोकांना सोडलं, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस हादेखील होता.
  • तो क्लीन असल्यामुळे मी त्याचे नाव घेत नाही.
  • तो क्लीन असल्यामुळे त्याचे नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे.
  • ते कुठल्या पक्षाचे होते किंवा नव्हते हा मुद्दाच येत नाही

 

नवाब मलिकांचा आरोप

  • अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी ९ ऑक्टोबरला एनीसबीने क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
  • त्यांनी राज्य सरकार तसेच बॉलिवूडला बदनाम केलं जात असल्याचा आरोप केला.
  • तसेच या कारवाईत पकडण्यात आलेल्या रिषभ सचदेव, प्रतीक गाभा आणि आमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आले.
  • युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव लावतात.
  • त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध आहेत.
  • त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे.
  • मोहित कुंबोज हे त्यांचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना सोडवण्यासाठी एनसीबी कार्यालयात गेले होते.
  • समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आलं.

Tags: BJPdevendra fadanvisNawab MalikNCBRashtravadiएनसीबीदेवेंद्र फडणवीसनवाब मलिकभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

नवाब मलिकांवर शंभर कोटींचा दावा करण्याचा मोहित कंबोज यांचा इशारा!

Next Post

पुण्यातील तळजाई टेकडीवरील मूळ जैवविविधता वाचवण्यासाठी आंदोलन! राज ठाकरे नेतृत्व करणार!!

Next Post
Raj thackray

पुण्यातील तळजाई टेकडीवरील मूळ जैवविविधता वाचवण्यासाठी आंदोलन! राज ठाकरे नेतृत्व करणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!