Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवाब मलिकांवर शंभर कोटींचा दावा करण्याचा मोहित कंबोज यांचा इशारा!

मेहुण्याला सोडवण्यासाठी एनसीबीवर दबावाचा मलिकांनी केला होता आरोप

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
nawab malik mohit

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे भाजपा नेते मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी मोहित कंबोजवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून मेहुणा ऋषभ सचदेवला सोडून दिल्याचा आरोप केला आहे. एनसीबीने ऋषभला क्रूझ रेव्ह पार्टीतून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी कांबोज म्हणाले की, “जर माझ्या मेहुण्याने चूक केली असेल तर, सरकारला कारवाई करावी लागेल.”

 

नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर, मोहित कंबोज यांचे वक्तव्य

  • नवाब मलिक यांनी माझ्यावर जो काही आरोप केला आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. मी गेल्या दीड वर्षांपासून सक्रिय राजकारणात नाही. असे कंबोज म्हणाले.
  • आज माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर आरोप झाले आहेत. यामुळे मला माझी बाजू मांडणे आवश्यक वाटले.
  • ऋषभ सचदेव हा माझा मेहुणा आहे हे कंबोजने मान्य केले.
  • मेहुणा त्या क्रूझमध्ये होता जिथे अनेक लोक उपस्थित होते. जेव्हा तो क्रूझवर जात होता, तेव्हा एनसीबीकडून तपासणी केली जात होती.
  • आर्यन खानसह सर्व संशयितांची तपासणी करून त्यांना एनसीबी कार्यालयात नेण्यात आले.
  • यानंतर या सर्वांना विचारण्यात आले की, ते ड्रग्जचे सेवन करतात की नाही. त्यांना तेथून सोडण्यात आले. एनसीबीला ज्यांचे उत्तर बरोबर वाटले त्यांच्यापैकी, ऋषभ ही एक होता.

 

जेव्हा एनसीबीला पटलं की, ऋषभचा आर्यन खानशी कोणताही संबंध नाही. तो सिगारेट ओढत नाही किंवा दारू पित नाही. यामुळे त्याला सोडून देण्यात आले. नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जमुळे 6 ते 8 महिने तुरुंगात होता. सध्या नवाब मलिक आपले वैर बाहेर काढत आहेत. असे मोहित कंबोज म्हणाले.

 

मलिक आणि कंबोज यांच्यातील संघर्षाचा वाद

  • मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांना त्यांच्याकडे ऋषभ ड्रग्स घेत किंवा विकत असल्याचा पुरावा आहे का? किंवा एनसीबीवर दबाव टाकून मला ऋषभची सुटका झाल्याचे त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का? असे प्रश्नं त्यांनी विचारले.
  • मोहित कंबोज म्हणाले की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचारावर नवाब मलिक गप्प का आहेत.
  • मी आणि माझे कुटुंब कोणत्याही एजन्सीकडून माझी रक्त तपासणी करू शकतो. जर ड्रग्ज असतील तर, ते एक महिना शरीरात
    राहतात.
  • नवाब मलिक आता एनसीबीच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत पण मी एनसीबीच्या कारवाईचे समर्थन करतो. कंबोज म्हणाले.
  • महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे भाजपा नेते मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.

Tags: drugs partyMohit kambojmuktpeethNawab MalikNCBएनसीबीड्रग पार्टीमंत्री नवाब मलिकमुक्तपीठमोहित कंबोज
Previous Post

जागतिक मानसिक आरोग्य दिवस : कसं राहायचं मानसिकदृष्ट्या फिट!

Next Post

आता ड्रगपार्टीत राष्ट्रवादीवरही आरोप, एका मोठ्या नेत्याच्या मुलाच्या जवळील व्यक्तीलाही सोडल्याचा फडणवीसांचा गौप्यस्फोट!

Next Post
Fadanvis

आता ड्रगपार्टीत राष्ट्रवादीवरही आरोप, एका मोठ्या नेत्याच्या मुलाच्या जवळील व्यक्तीलाही सोडल्याचा फडणवीसांचा गौप्यस्फोट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!