Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यातील तळजाई टेकडीवरील मूळ जैवविविधता वाचवण्यासाठी आंदोलन! राज ठाकरे नेतृत्व करणार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj thackray

मुक्तपीठ टीम

येत्या पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर मनसे सक्रिय झाली आहे. गेल्याकाही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चेबांधणीचं काम करत आहेत. त्यातही पुणे आणि नाशिक या जुन्या बालेकिल्ल्यांवर त्यांचे खास लक्ष आहे. आता पुण्यात थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय मनसेनं घेतला आहे. तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला विरोध करण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली येत्या २४ ऑक्टोबर रोजी पुण्यात मोठं आंदोलन होणार आहे.

 

राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन

  • मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली माहिती.
  • आता आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
  • मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी या आंदोलनाची माहिती दिली.
  • तळजाई टेकडीवर प्रकल्प होत असून या टेकडीवर एक प्रकारचं अतिक्रमणच केलं जाणार आहे. त्याला आमचा विरोध आहे.
  • त्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत.
  • मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या २४ तारखेला हे आंदोलन होणार आहे.
  • सकाळी ७ वाजताच या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

 

तळजाई बचाव अभियान

  • दरम्यान, सहकारनगर भागातील तळजाई टेकडीवरील सुमारे १०७ एकर जागेवर नियोजित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) पुणे मनपा प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.
  • तळजाई जैवविविधता वसुंधरा प्रकल्पास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवला आहे.
  • या प्रकल्पामुळे परिसरातील मूळ जैवविविधता नष्ट होण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.
  • त्यामुळे हा प्रकल्पच रद्द करण्यासाठी नागरिकांनी ‘तळजाई बचाव अभियान’ सुरू केले आहे.
  • त्याची दखल मनसेनेही घेतली असून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags: pune Municipal CorporationRaj Thackerayvasant moreपुणे मनपाराज ठाकरेवसंत मोरे
Previous Post

आता ड्रगपार्टीत राष्ट्रवादीवरही आरोप, एका मोठ्या नेत्याच्या मुलाच्या जवळील व्यक्तीलाही सोडल्याचा फडणवीसांचा गौप्यस्फोट!

Next Post

मराठवाड्यात मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करतील! ४ हजार कोटींचं नुकसान झाल्याचा उपमुख्यमंत्र्यांचा अंदाज!

Next Post
marathwada flood

मराठवाड्यात मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करतील! ४ हजार कोटींचं नुकसान झाल्याचा उपमुख्यमंत्र्यांचा अंदाज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!