Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एनआयसीची दक्षता: बनावट एसएमएस प्रकाराचा वेगानं तपास करत आर्थिक घोटाळा टाळला!

नागरिकांना बनावट एसएमएसपासून दक्ष राहण्याचा सावधगिरीचा इशारा

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
National Informatics Centre

मुक्तपीठ टीम

नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर(एनआयसी)ला एका बनावट एसएमएसची माहिती मिळाली होती. एका नोकरीच्या संदर्भात हा बनावट एसएमएस एनआयसीच्या नावाने सर्वत्र फिरवला जात होता. एनआयएसीच्या पथकाने अंतर्गत तपास केल्यानंतर एका खासगी एसएमएस पुरवठादाराने तो पसरवल्याचं उघड झालं. त्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. एनआयसी पथकाच्या दक्षतेमुळे वेळीच हे प्रकरण उघडकीस आले आणि संभाव्य आर्थिक घोटाळा टळला आहे.

या बनावट एसएमएसबाबत माहिती मिळाल्यानंतर, एनआयसीच्या कर्मचाऱ्यांनी अंतर्गत तपास त्वरित सुरू केला आणि हा बनावट एसएमएस एनआयसीच्या अंतर्गत व्यवस्थेमधून पाठवण्य़ात आलेला नाही, असे आढळले. एनआयसी पथकाने त्वरित दूरसंवाद सेवा पुरवठादारांशी समन्वय साधून तपास केला आणि असे आढळले की हा बनावट एसएमएस एका खासगी एसएमएस सेवा पुरवठादाराकडून पसरवण्यात आला आहे. या बनावट एसएमएसमध्ये एनआयसीच्या नावाचा गैरवापर केला जात आहे, ही बाब लक्षात घेऊन, हा सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे आणि यात संभाव्य आर्थिक घोटाळ्याची बीजे असू शकतात, हे लक्षात घेऊन एनआयसीने ताबडतोब हा प्रकार सीईआरटी-इन ला कळवला आणि बनावट एसएमएस तयार करणार्यांचा पर्दाफाश करून त्यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी कायद्याची अमलबजावणी करणाऱ्या संस्थांक़डे तक्रारही नोंदवली. पुढील दुरूपयोग टाळण्यासाठी, सीईआरटी-इनने ताबडतोब या बनावट प्रकारातील यूआरएल काढून टाकण्यासाठी संबंधितांशी समन्वय साधला.

सामान्य नागरिकांना याद्वारे सल्ला देण्यात येत आहे की अशा बनावट एसएमएसबाबत त्यांनी दक्ष रहावे. आणि अशा फसवणूक करणाऱ्या एसएमएसबाबत incident@cert-in.org-in आणि https://cybercrime.gov.in वर प्रकार नोंदवावा, असे एनआयसीने म्हटले आहे.

 


Tags: Financial Scamgood newsmuktpeethNational Informatics CentreNIC VigilanceSMS Typeआर्थिक घोटाळाएनआयसी दक्षताएसएमएस प्रकारचांगली बातमीनॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरमुक्तपीठ
Previous Post

विकास योजना आणि प्रकल्पांची माहिती मुख्यमंत्री डॅशबोर्डद्वारे मिळणार

Next Post

मुंबईत घरांची विक्री वाढतेय! गेल्या १० महिन्यांत लाखोंपेक्षा जास्त घरांची नोंदणी!

Next Post
Buildings

मुंबईत घरांची विक्री वाढतेय! गेल्या १० महिन्यांत लाखोंपेक्षा जास्त घरांची नोंदणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!