Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत घरांची विक्री वाढतेय! गेल्या १० महिन्यांत लाखोंपेक्षा जास्त घरांची नोंदणी!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Buildings

मुक्तपीठ टीम

सध्याचं २०२२ हे वर्ष मुंबईतील बांधकाम उद्योगासाठी चांगलं वर्ष ठरत आहे. कोरोना महामारीमुळे थंडावलेल्या मालमता खरेदी-विक्री व्यवहारांना या वर्षी गती मिळाली आहे. मुंबईत दिवसेंदिवस घरांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. मुंबई मनपाच्या हद्दीत नवीन घरांच्या नोंदणीमध्ये वाढ झाली असून तिने १ लाखांचा टप्पाही ओलांडला आहे.

या वर्षी ऑक्टोबरमध्ये, मालमत्ता/ घरांचे ८ हजार २७६ विक्री व्यवहार नोंदवण्यात आली. त्यामुळे राज्य सरकारला ७०५ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. तो गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर २०२१मधील महसुलाच्या तुलनेत ५३ टक्क्यांनी जास्त आहे.

खरेदी-विक्रीला चांगला वेग!

  • जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत स्थावर मालमत्तेची गेल्या १० वर्षांत सर्वाधिक विक्री झाली.
  • या वर्षी प्रथमच वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत, मुंबईतील रिअल इस्टेट विक्री नोंदणीने १ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

गेल्या १० वर्षांमधील ‘ही’ दुसरी सर्वोत्तम विक्री!

  • मुंबईतील अर्थकारणात बांधकाम क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे.
  • मुंबईतील जागांच्या मग त्या निवासी असो वा व्यावसायिक देशात सर्वात जास्त असतात.
  • यावेळी ऑक्टोबरमध्ये म्हणजेच दिवाळीच्या दिवसांत २०२० नंतर १० वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम विक्री झाली.
  • २०२०मध्ये नोंदणी करणाऱ्यांना दिवाळीनंतर मुद्रांक शुल्कात कपातीचा फायदा झाला होता.

Tags: good newsGood news MorningMumbai House Sale Increaseगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगमुंबईमुंबईत घरांच्या विक्री वाढशहसवोग
Previous Post

एनआयसीची दक्षता: बनावट एसएमएस प्रकाराचा वेगानं तपास करत आर्थिक घोटाळा टाळला!

Next Post

ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांवर २८० जागांसाठी नोकरीची संधी

Next Post
nhm

ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांवर २८० जागांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!