Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Amazon Fraud : अॅमेझॉनचं नाव वापरून २ भारतीय भामट्यांनी कशी केली फसवणूक?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Amazon

November 2, 2018 Sunnyvale / CA / USA - Amazon headquarters located in Silicon Valley, San Francisco bay area


मुक्तपीठ टीम

अॅमेझॉनच्या नावाने फसवणूक करणं तसं नवं नाही. पण आता चक्क अमेरिकेत दोन भारतीय भामट्यांनी अमेरिकेतील अॅमेझॉन ग्राहकांसोबत फसवणूक केली आहे. या कथित फसवणुकीचा केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने तपास सुरू केला आहे. ग्राहकांच्या संगणकावर बाल शोषणाचे कंटेंट टाकण्यात आले आणि त्यांना हॅकर्सपासून वाचवण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी करण्यात आली. आता ग्राहकांसोबत अॅमेझॉनचं नाव वापरून कशी झाली फसवणूक? ते जाणून घेवूया…

अॅमेझॉनच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल!

  • सुभाल्स आयटी सोल्युशन्सचे सचितानंद तिवारी आणि आयुष तिवारी यांच्यावर अॅमेझॉनच्या तक्रारीवरून एजन्सीने गुन्हा दाखल केला आहे.
  • ते ई-कॉमर्स कंपनीचे ग्राहक सेवा एजंट असल्याच्या वेशात ग्राहकांची फसवणूक करत आहेत.
  • हॅकनी पद्धतीचा वापर करून आरोपी अमेरिकेतील ई-रिटेलरच्या ग्राहकांना अॅमेझॉनच्या लोकांना मेल पाठवत असे.

अॅमेझॉनचं नाव वापरून कशी झाली फसवणूक?

  • खात्यांद्वारे त्यांच्यासाठी एक महागडे पार्सल बुक केले गेले जाते.
  • जे फ्लोरिडातील अस्तित्वात नसलेल्या पत्त्यावर वितरित केले जाईल.
  • ई-मेल्समध्ये एक बनावट फोन नंबर होता, ज्याला कॉल केल्यावर, अमेझॉन ग्राहक प्रतिनिधी म्हणून भारतातील फसवणूक करणाऱ्या ग्राहकांशी जोडले गेले.
  • यानंतर ते ग्राहकांना सांगत होते, त्यांचे अॅमेझॉन अकाउंट हॅकर्सने हॅक केले असून त्यांना मदतीची गरज आहे.
  • आरोपींनी ग्राहकांना त्यांची अकाउंट ठीक करण्यासाठी विविध बनावट सॉफ्टवेअर सोल्यूशन्स ऑफर केले.
  • यासाठी त्यांनी पेपल किंवा गिफ्ट कार्डद्वारे भरीव रक्कम गोळा केली.
  • एकामागून एक फसवणुकीशी संबंधित अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, अॅमेझॉनने त्यांच्या वकिलांच्या सल्ल्यानुसार ते कसे काम करतात हे जाणून घेण्यासाठी एका नंबरवर संपर्क साधला.
  • त्यानंतर याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती.

Tags: Amazon FraudIndian Scammerअॅमेझॉनओसोदल
Previous Post

CBSE Board : आता सीबीएसई १०वी, १२वी परीक्षांचा कसा असणार पॅटर्न?

Next Post

जातीनुसार जनगणना : बिहारमध्ये ७ जानेवारीपासून सुरुवात! नेमकी कशी असणार?

Next Post
Bihar Caste Census

जातीनुसार जनगणना : बिहारमध्ये ७ जानेवारीपासून सुरुवात! नेमकी कशी असणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!