Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना उपाययोजनांसाठी पुणे जिल्ह्याला नीलम गोऱ्हेंकडून ६५लाखाचा निधी

April 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
neelam Gorhe

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांसाठी विशेष १ कोटींचा निधी मंजूर केला आहे. याबाबत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी त्यांचे जाहीर आभार मानले आहेत.

 

तसेच सदरील १ कोटीतून ६५ लाख निधी डॉ.गोऱ्हे यांनी पुण्यासाठी जाहीर केला आहे.

◆ पुणे शहर

ससून रुग्णालय, पुणे येथे एनआयसीयु आणि एमआयसीयू व्हेंटिलेटर साठी २५ लाख रुपये दिले आहेत.

पुणे महापालिका अंतर्गत रुग्णालयासाठी ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन रेग्युलेटर, बायपँप मशीन, १० लाख रुपये, एनआयसीयु व्हेंटिलेटर १५ लाख रुपये असा एकूण २५ लाख रुपये निधी उपलब्ध करू दिला आहे.

 

◆ पुणे ग्रामीण

पुणे जिल्हापरिषद सदस्य शैला राजू खंडागळे यांच्या विनंतीनुसार देहू, जि. पुणे प्राथमिक आरोग्य केंद्रकरिता रुग्णवाहिकेसाठी १५ लाख रुपये निधी डॉ गोऱ्हे यांनी त्यांच्या स्थानिक आमदार निधीतून मंजूर केला आहे. याबाबत पुणे शहर आणि ग्रामीण पदाधिकारी यांनी डॉ.गोऱ्हे यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर पुढील काळात देखील शासकीय रुग्णालयांना अधिकाधिक मदत करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही कटिबद्ध आहेत असे डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.


Tags: chief minister uddhav thackerayDeputy Chief Minister Ajit PawarDr.Neelam Gorhepune
Previous Post

आता दिल्लीत लोकांनी निवडलेले सरकार नामधारी, राज्यपालच खरे अधिकारी!

Next Post

“बहुधा केंद्र सरकारला लोकांना कोरोनाने मरु द्यायचंय”, दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले

Next Post
delhi high court 2

"बहुधा केंद्र सरकारला लोकांना कोरोनाने मरु द्यायचंय", दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!