Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून फडणवीसांच्या स्वागतासाठी ‘मी पुन्हा येईन’ व्यंगचित्र!

September 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
NCP-BJP

मुक्तपीठ टीम

गोव्याच्या बीचवर पर्यटकाच्या वेशभूषेत ‘मी पुन्हा येईन’ असा महाराष्ट्राला दिलेला गर्भित इशाऱ्याचा फलक घेऊन उभे असलेले देवेंद्र फडणवीस गोव्यात ‘फक्त पर्यटन’ करुन परतणार अशा आशयाचे व्यंगचित्र काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी फडणवीसांची ‘सुप्त इच्छा’ समोर आणली आहे.

भाजपने गोवा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. मात्र गोव्यापेक्षा महाराष्ट्रात सत्ता आली तर पुन्हा मुख्यमंत्री होण्याची फडणवीस यांची सुप्त इच्छा आहे त्यामुळे गोव्यात भाजपची सत्ता फडणवीस आणतील का याबाबत क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

क्लाईड क्रास्टो हे आपल्या कुंचल्यातून नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आणि भाजपवर फटकारे मारत असतात. आताही देवेंद्र फडणवीस यांची गोवा प्रभारी निवड झाल्यावर क्लाईड क्रास्टो यांनी गोवा बीचवर ‘आव गोयंचो सायबा’ म्हणत फडणवीस यांची रंगबिरंगी कपड्यातील पर्यटक अशी खिल्ली उडवली आहे. तिथेही जाऊन आपली ‘मी पुन्हा येईन’ ही सुप्त इच्छा प्रकट करत असल्याचा टोला व्यंगचित्राच्या कुंचल्यातून क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे.


Tags: devendra fadanvisNCPदेवेंद्र फडणवीसभाजपामी पुन्हा येईनराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो
Previous Post

“कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करणार”: जयंत पाटील

Next Post

ममतांविरोधात भाजपाकडून मनपा निवडणूकही हरलेल्या ‘प्रियंकां’ना का संधी?

Next Post
mamata banerjee-BJP

ममतांविरोधात भाजपाकडून मनपा निवडणूकही हरलेल्या ‘प्रियंकां’ना का संधी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!