Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अजितदादांना म्हटलं परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो! – शशिकांत शिंदे

सोमय्यांच्या सततच्या ईडीपिडेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kirit somiya

मुक्तपीठ टीम

भाजपाचे नेते किरीट सोमय्या सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे उघड करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अस्वस्थ असणारे राष्ट्रवादीतील नेते आता भाजपाविरोधात आक्रमक होऊ लागले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांच्यामागोमाग आता राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे हेही आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजपा आणि किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. साताऱ्यातील शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी सांगितलं की, अजित पवार यांना मी म्हटलं होतं, मला परवानगी द्या, बेछूट आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना मी पाहून घेतो. पण दादांनी सांगितलं शांततेने घ्या, म्हणून मी शांत बसलो. तसेच भाजपचं माझ्यावर अजूनही प्रेम आहे. मला १०० कोटींची ऑफर दिली, असा गौप्यस्फोटही त्यांनी पुन्हा एकदा केला.

 

शेतकरी मेळाव्यात शशिकांत शिंदे आक्रमक!

  • साताऱ्यातल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे चांगलेच आक्रमक झाले होते. आम्ही ईडीला पळवून लावणारे कार्यकर्ते आहोत.
  • आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही.
  • मागे इकडे किरीट सोमय्या आले होते.
  • मी दादांना म्हटलं होतं, मला परवानगी द्या, त्यांना मी बघून घेतो, पण दादांनी सांगितलं सबुरीने घ्या. म्हणून शांत बसावं लागलं.

 

ईडी, आणि इनकम टॅक्सच्या आपण बापाला घाबरत नाही

  • साताऱ्यातल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे चांगलेच आक्रमक झाले होते.
  • आपण परिणामांची चिंता करत नाही.
  • ईडी, आणि इनकम टॅक्सच्या आपण बापाला घाबरत नाही.
  • सध्याच्या राजकारणात ईडीला पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.

 

मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही!

  • भाजपचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे.
  • मला मागे १०० कोटींची ऑफर दिली होती.
  • भाजपकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती.
  • भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या.
  • त्यामध्ये माझाही समावेश होता.
  • कधी कधी वाटतं ते १०० कोटी घ्यायला पाहिजे होते.
  • पण त्यांना कल्पणा आहे की मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.
  • मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही.

Tags: Anil ParabBhavani GvaliBJPfarmershasan mushrifKirit Somaiyaअनिल परबकिरीट सोमय्याभाजपभावना गवळीशेतकरी मेळावाहसन मुश्रिफ
Previous Post

पुणे महापालिकेवर भाजप-रिपाइंचाच झेंडा फडकेल

Next Post

राजू शेट्टींना आघाडीत जाण्याचा पश्चाताप, स्वाभिमानी लवकरच आघाडी सोडण्याबद्दल निर्णय घेणार!

Next Post
राजू शेट्टींना आघाडीत जाण्याचा पश्चाताप, स्वाभिमानी लवकरच आघाडी सोडण्याबद्दल निर्णय घेणार!

राजू शेट्टींना आघाडीत जाण्याचा पश्चाताप, स्वाभिमानी लवकरच आघाडी सोडण्याबद्दल निर्णय घेणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!